संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर

jeshtnagarik : मित्रांनो, सरकार आपल्या जनतेसाठी अनेक प्रकारच्या योजना या राबवित आहेत. जेणेकरून त्या जनतेला आर्थिक लाभ होईल व त्यांचे आर्थिक स्थिती सुधारेल. यासाठी सरकारने संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना सुरू केली होती. यामार्फत या योजनेच्या लाभार्थ्यांना थोडाफार प्रमाणात पैसे दिले जात होते. त्यामध्ये काही बदल करण्यात आलेला आहे ते बदल कोणते? ते आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

sanjay gandhi niradhar yojana : शासनाकडून निराधार व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याकाठी ठराविक मानधन अदा केले जाते. हे मानधन लाभार्थ्यांना तहसील स्तरावरून बँकेत संबंधितांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जाते. आता मात्र, थेट डीबीटीमार्फत निराधार अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभासाठी यापूर्वी तहसीलकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थीची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात होता.

तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थीच्या खात्यात वर्ग केला जात होता. या प्रक्रियेस विलंब होत होता. त्यामुळे वयोवृद्ध लाभार्थीना अनुदानासाठीबँकांत खेटे घालावे लागत होते. मात्र आता निराधारांचे अनुदान थेट डीबीटीमार्फत मिळणार असल्याने निराधारांची हेळसांड थांबून बँक कर्मचाऱ्यांची कसरत थांबणार आहे. त्यासाठी या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड आणि मोबाइल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.

sanjay gandhi niradhar yojana : याबाबत गावस्तरावर तलाठ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन संबंधितांना कळविले जात आहे. निराधार व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याकाठी ठराविक मानधन दिले जाते. ते आता डीबीटीमार्फत सरळ लाभार्थ्यांच्या खात्यात दिले जाणार आहे. यासाठी हयात असलेले प्रमाणपत्र, आधारकार्ड, बँकेचे पासबुक आणि मोबाइल नंबर आधार ज्या बँकेला लिंक असेल त्याच बँकेत पैसे जाणार आहेत.

संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी येत्या ३० मे पर्यंत आधारकार्ड व मोबाइल क्रमांक तलाठी यांच्याकडे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या मुदतीत आधारकार्ड व मोबाइल क्रमांक न देणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित राहू शकते.

निराधार व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याकाठी ठराविक मानधन दिले जाते. ते आता डीबीटीमार्फत सरळ लाभार्थ्यांच्या खात्यात दिले जाणार आहे. यासाठी हयात असलेले प्रमाणपत्र, आधारकार्ड, बँकेचे पासबुक आणि मोबाइल नंबर आधार ज्या बँकेला लिंक असेल त्याच बँकेत पैसे जाणार आहेत.

अशाप्रकारे या योजनेतून जे मानधन दिले जात होते ते आता डीबीटीच्या स्वरूपात दिले जाणार आहेत.

महाराष्ट्र में विधवा पेंशन कितना मिलता है?
फ़ायदे: इस योजना के तहत रु. प्रत्येक लाभार्थी को 600 रुपये प्रति माह दिए जाते हैं।

विधवाओं के लिए सबसे अच्छी योजना कौन सी है?
Schemes For Widow: विधवा महिलाएं इन योजनाओं से उठा सकती हैं ढेरों…
  • इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना विधवा महिलाएं इस योजना का लाभ उठा सकते हैं। …
  • विधवा पेंशन योजना …
  • महिला ई हाट योजना …
  • महिला शक्ति केंद्र योजना …
  • प्रधानमंत्री सिलाई मशीन योजना …
  • स्वाधार गृह योजना
मैं विधवा पेंशन कैसे प्राप्त करूं?
विधवा पेंशन अब मौजूद नहीं है, लेकिन इसके स्थान पर शोक सहायता भुगतान (बीएसपी) नामक एक समान योजना है। यदि आपके सिविल पार्टनर, पति या पत्नी की मृत्यु हो गई है, तो आप 18 महीने तक नियमित भुगतान के बाद एकमुश्त राशि प्राप्त करने के लिए लाभ योजना में आवेदन करने के पात्र हो सकते हैं।