SBI क्रेडिट कार्ड कसे काढावे? वाचा सोपी व सविस्तर माहिती : SBI Credit Card

SBI Credit Card: मित्रांनो, आजकालच्या आधुनिक क्रेडिट कार्डचा वापर सर्वात जास्त झाला आहे. प्रत्येक बँकेकडून ही सुविधा बँक धारकांना दिली जाते. या क्रेडिट कार्डच्या सहाय्याने आपण एखादी वस्तू विकत घेण्यासाठी पैसे कमी पडत असतील तर कार्डचा वापर करून त्या वस्तूसाठी देऊ शकतो व नंतर बँकेला ते परत करू शकता. एक प्रकारचे बँकेकडून या क्रेडिट कार्ड मार्फत कर्ज घेतले जाते. एसबीआय मध्ये क्रेडिट कार्ड साठी अर्ज कसा करावा? तेही आपण घरबसल्या याची माहिती आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

 

SBI Credit Card एसबीआय मार्फत अनेक क्रेडिट कार्ड दिले जातात. त्या क्रेडिट कार्डच्या अनेक प्रकार आहेत. परंतु आजच्या लेखांमध्ये आपण तीन कार्डां विषयीची माहिती पाहणार आहोत की ज्याद्वारे आजच्या या जगामध्ये आपल्याला ते उपयोगी पडतील. पहिले म्हणजे एसबीआयचे सिम्पली क्लिक क्रेडिट कार्ड, दुसरे म्हणजे एसबीआयचे सिंपली सेव क्रेडिट कार्ड आणि तिसरे म्हणजे कॅशबॅक क्रेडिट कार्ड. या तिन्ही मधील जे एसबीआयचे कॅशबॅक क्रेडिट कार्ड आहे त्यासाठी जॉइनिंग फी व एनुअल फी 1000 रुपये आहे.

 

SBI Credit Card: आजचा लेखांमध्ये आपण ज्या कार्डची जॉइनिंग ठीक व एनुअल फी काहीच नाही किंवा सर्वात कमी आहे. अशा कार्ड बद्दलची माहिती पाहणार आहोत व त्यासाठी अर्ज कसा करावा? हे पाहणार आहोत. एसबीआयचे दुसरे क्रेडिट कार्ड म्हणजे एसबीआयचे सिंपले सेव क्रेडिट कार्ड हे जर तुम्ही कोणत्याही ठिकाणी ऑफलाइनच्या पद्धतीने पैसे भरत असाल तर त्यांच्यासाठी हे कार्ड उपयोगी आहे. आज आपण एसबीआय सिंपली क्लिक क्रेडिट कार्ड आहे त्याविषयीची माहिती पाहणार आहोत व यासाठीचा अर्ज कसा करावा? हे पाहणार आहोत.

 

SBI SimplyClick क्रेडिट कार्ड हे एंट्री-लेव्हल क्रेडिट कार्ड आहे जे लोक वारंवार ऑनलाइन खरेदी करतात. या क्रेडिट कार्डवर Amazon, BookMyShow, Cleartrip, Lenskart इ. सारख्या भागीदार ब्रँडद्वारे खरेदी करण्यावर अतिरिक्त बक्षिसे आणि फायदे प्रदान केले जातात. याशिवाय या क्रेडिट कार्डवर मोफत गिफ्ट व्हाउचर, इंधन अधिभार माफी आणि वार्षिक शुल्कात माफी देखील दिली जाते. Amazon वरून 500 रुपयांपर्यंतचे वेलकम ई-भेट कार्ड उपलब्ध आहे. एका वर्षात 1 लाख रुपये. आणि 2 लाख रु. प्रत्येक वेळी दोन हजार रुपये खर्च केले. रु. पर्यंतचे क्लियरट्रिप ई-व्हाउचर मिळवा.

 

मागील वर्षी 1 लाख रुपये. किंवा जास्त खर्च केल्यास रु. 499. तुम्हाला वार्षिक फी परत मिळेल. तुम्ही खालील प्रकारे रिवॉर्ड पॉइंट्स मिळवू शकता. Amazon, Bookmyshow, Cleartrip, Netmeds, Lenskart आणि UrbanClap वर केलेली प्रति ऑनलाइन खरेदी रु.100. वर 10 रिवॉर्ड पॉइंट्स मिळवा. इतर ऑनलाइन खर्चावर प्रति 100 रु. 5 बक्षिसे मिळवा. इतर श्रेणींसाठी प्रति 100 रु. 1 रिवॉर्ड पॉइंट चालू करा. रु 500 ते रु. 3000. रु. पर्यंतच्या इंधन खरेदीवरील प्रत्येक व्यवहारासाठी 1% इंधन अधिभार माफी मिळवा. एका महिन्यात जास्तीत जास्त 100 रु. सवलत रु. इत्यादी बेनिफिट तुम्हाला या कार्डद्वारे दिले जातात.

 

SBI Credit Card: हे कार्ड अप्लाय करण्यासाठी तुम्हाला https://mdeal.in/c_Nn2SRJaB3rGCRyM वेबसाईटवर जावे लागेल व तेथील एसबीआय सिंपली क्लिक कार्ड वरती अप्लाय बटनावर क्लिक करावे. बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तेथे सांगितले जाते की तुम्ही फक्त तीन स्टेप मध्ये तुमचे अप्लाय स्टेटमेंट पूर्ण करू शकता. त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला तुमचे पूर्ण नाव विचारले जातील. ज्यामध्ये तुमचे नाव, आडनाव व वडिलांचे नाव ते घालावे लागतील. त्यानंतर तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर विचारला जातो. तो तेथे घालावा.

 

मोबाईल नंबर घातल्यानंतर कंटिन्यू बटणावर क्लिक करा. केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल. ओटीपी तेथे घालावा. नंतर तुम्हाला कंटिन्यू बटणावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्ही कोणता शहरात राहत आहात ते तुम्हाला विचारले जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर व जन्मतारीख तिथे घालावी लागेल. ही माहिती घातल्यानंतर तुम्हाला तुमच्या आईचे नाव विचारले जाते त्यानंतर तुमची ईमेल आयडी देखील विचारले जातात. हे पहिल्या स्टेप मध्ये तुमची बेसिक इन्फॉर्मेशन विचारली जाते.

 

दुसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला तुमच्या कामाबद्दलचे काही प्रश्न विचारले जातात. त्यातील पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही सॅलरी बेसवर काम करत आहात, सेल्फ एम्प्लॉईस वर काम करत आहात, की रिटायर्ड आहात. त्यातील योग्य तो ऑप्शन सिलेक्ट करावा. जर तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये काम करत असाल तर त्या ठिकाणी तुमच्या कंपनीचं नाव देखील विचारले जाते व तुम्हाला किती पगार आहेत तो देखील विचारला जातो. ही दुसरी स्टेप येथे पूर्ण होते.

 

तिसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला तुमचा पत्ता विचारला जातो. तुम्ही राहत असलेल्या ठिकाणचा योग्य तो पूर्ण पत्ता तुम्हाला या ठिकाणी घालावा लागेल. ही सर्व माहिती घाटल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू बटणावर क्लिक करायचं आहे. कंटिन्यू बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डीजे लोकर त्या ऑप्शन वर क्लिक करावे. त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर विचारला जातो. तो तिथे घालावा. तुमचा आधार कार्ड ज्या मोबाईल नंबरची लिंक आहे त्या मोबाईल नंबर एक ओटीपी पाठवला जातो.

 

OTP त्या ठिकाणी घालावा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या डिजिलॉकरचा एक सहा आणखी पिन घालावा लागेल. पिन घातल्यानंतर तुम्ही कार्ड घेण्यासाठी पात्र आहात की नाही ते बघितले जाते. त्यानंतर तुम्हाला एक मेसेज येतो की तुम्ही पात्र आहात की नाही पात्र असाल तर पात्र आहे म्हणून मेसेज येतो. त्यानंतर तुम्हाला काही दोन स्टेप पूर्ण करायचे आहेत. पहिली प्रोसेस म्हणजे तुम्हाला तिथे तुमचा एक सेल्फी अपलोड करावा लागेल.

 

आणि दुसरी स्टेप म्हणजे तुमच्या अकाउंट वरून एक रुपये च्या अकाउंट वरती पाठवला जाईल. पेमेंट प्रोसेस एक प्रकारची केली जाते. त्यानंतर तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट किती आहे ते दाखवली जाते आणि त्यानंतर काही दिवसात तुमचा क्रेडिट कार्ड तुमचा घराचा पत्ता वर पोस्टाच्या साह्याने पाठवला जाईल..

 

अशाप्रकारे तुम्ही एसबीआयचे क्रेडिट कार्ड साठी आपला करू शकता.