आज मंगळवार दि. 17 सप्टेंबर रोजी कोणते शेअर्स Buy करावे? कोणते Sell करावे? जाणून घ्या आजच्या मार्केट टिप्स

आज मार्केट कसे असेल? कोणते शेअर्स खरेदी करावे? कोणते सेल करावे? याचबरोबर स्टॉक मार्केटमध्ये घडणाऱ्या सर्व मूव्हमेंटवर रोजची काय असेल स्थिती? आणि या सर्व माध्यमातून दिवसागणिक बक्कळ नफा कसा कमावता येईल. यावर आधारित दररोज प्रॉफिटच्या दृष्टीने फायदेशीर ठरणारे स्टॉक्स कोणते? 

 

अशा वरील सर्व बाबींवर उपयोगी ठरतील अशा काही आम्ही अभ्यासलेल्या अंदाजानुसार चांगल्यातल्या चांगल्या स्टॉकची मूव्हमेंट टिप्स ( दररोजचे अंदाज) आम्ही ताजी बातमी च्या सर्व दर्शकांसाठी प्रसिद्ध करीत आहोत. चला तर मग जाणून घेऊया आजच्या मार्केटबद्दल…

 

आज मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी खालील दिलेल्या स्टॉक मध्ये चांगली मूव्हमेंट होईल अशी शक्यता आहे.

 

ACE (1312)

BUY ONLY ABOVE 1330.33

For TARGET 1342/1360/1380

 

MARICO (695.20)

BUY ABOVE 698.30

FOR TARGET 707/720/733

 

CDSL (1444)

BUY ABOVE 1461

FOR TARGET 1475/1488/1500

 

BIOCON (391.20)

BUY ABOVE 395.30

FOR TARGER 400/406/415

 

RISK ALWAYS 2/3% PER POSITION असेल.

वर दिलेले स्टॉक हे फक्त स्टडी purpose साठी पोस्ट केलें आहेत.

 

कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या अर्थतद्याचा सल्ला घ्यावा ही विनंती.

 

अधिक महिती साठी संपर्क-

श्री अमर पाटील. (प्रोेशनल ट्रेडर् आणि ट्रेनर).

मोबाइल – 9595755549