शेअरमार्केटमध्ये पहिले १ हजार रुपये कसे आणि कुठे गुंतवायचे?

मित्रांनो, कोणत्याही नवीन व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची म्हटलं की आपले पैसे बुडतील याची भीती वाटते. कारण लोकांकडून आपण ऐकतो शेअर मार्केट म्हणजे जास्त रिस्की. एक प्रकारचा जुगार आहे. पण जी लोकं लॉंग टर्म साठी म्हणजे दीर्घकाळासाठी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात ते हमखास प्रॉफिट कमवतात.

बँकेत नोकरीची संधी, दहावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज

मग आता तुमचा प्रश्न असेल शेअर मार्केट riski आहे का? सामान्य माणूस शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतो का? मध्ये गुंतवणूक करण्यासाठी कमीत कमी किती पैसे लागतात? शेअर मार्केटमध्ये चांगले शेअर्स कसे निवडायचे? त्यामध्ये चांगला प्रॉफिट कसा मिळवायचा? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत. 

Loan : ५० हजारपासून ५ लाखापर्यंत कर्ज : दिव्यांग मुदत कर्ज योजना : वाचा सविस्तर माहिती

सर्वात आधी ज्या लोकांना शेअर मार्केट रिस्की वाटते. सट्टा वाटते. त्यांच्यासाठी एक उदाहरण आपण जाणून घेऊया. विप्रो या शेअरमध्ये 40 वर्षांपूर्वी जर तुम्ही फक्त एक हजार रुपये गुंतवले असते तर आज ती रक्कम 50 करोड च्या वर गेली असती. अशा अनेक कंपन्यांची उदाहरणे देता येतील. ज्यांनी लॉन्ग टर्म मध्ये खूप चांगल्या प्रमाणात नफा कमवून दिला आहे. हे पण तेवढंच खरं आहे की सगळ्याच कंपन्या एवढे प्रॉफिट कमवून देतील असे नाही.

शिक्षण कोणतेही असू द्या, 3000+नोकऱ्या , 5 लाख पॅकेज, लगेच Apply करा !

आता आपण बघूया नवीन लोकांनी शेअर मार्केटमध्ये सुरुवात कशी केली पाहिजे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना तुमच्या मध्ये सर्वात महत्त्वाचा गुण पाहिजे तो म्हणजे पेशन्स म्हणजेच संयम. तुमच्या मध्ये संयम नसेल तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये यशस्वी होऊ शकत नाही. शेअर मार्केट हे कोणते जादुई छडी नाही. जिथे पैसे गुंतवल्यावर लगेच दुप्पट किंवा तिप्पट पैसे होतील. सर्वात जास्त वेळ द्यावा लागतो.

कमीत कमी कागदपत्र देऊन बँक ऑफ महाराष्ट्र कडून मिळेल 20 लाख रुपये पर्सनल लोन! वाचा लागणारी कागदपत्रे आणि माहिती

 

ज्या लोकांकडे संयम नसतो असे लोकं इंटरनेट ट्रेडिंग मध्ये जास्त काम करतात आणि नवीन सुरुवात करणाऱ्या व्यक्तीने डिलिव्हरी लॉंग टर्म मध्ये डिलिव्हरी मध्ये कमी असते. कारण डिलिव्हरी मध्ये एक्सपर्ट सांगतात ती चांगल्या कंपन्यांमध्ये लॉंग टर्म मधील गुंतवणूक कमीत कमी चार ते पाच वर्ष तरी केली पाहिजे. जेणेकरून तुम्हाला खात्रीशीर चांगले रिटर्न्स बघायला मिळू शकतील. शेअर मार्केटमध्ये ते गुंतवणूक करण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट लागते ती म्हणजे डिमॅट अकाउंट.

 

आता आपण बघूया नवीन लोकांनी गुंतवणुकीसाठी चांगले शेअर्स कसे निवडले पाहिजे. नवीन लोकांसाठी शेअर निवडण्याची एक सोपी पद्धत आहे. ज्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही ज्या कंपन्यांच्या वस्तू वापरता त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. जसे की तुम्ही सकाळी कुठली टूथपेस्टशेअरमार्केटमध्ये-पहिले- वापरता, कोलगेट, पतंजली, डाबर किंवा इतर कुठलीही त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करा. तुम्हाला कोणती कार आवडते मारुती, सुझुकी, हुंडाई, टाटा किंवा इतर कुठली मग या कारच्या कंपनीच्या शेअर्समध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता.

 

तुम्ही मोबाईल मध्ये कोणत्या कंपनीचे सिम कार्ड वापरता एअरटेल, आयडिया की तर कुठले मग या सिम कार्ड च्या कंपनीमध्ये गुंतवणूक करा. पेट्रोल कोणत्या पेट्रोल पंपावर भरता एचपी, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल की इतर कुठलं अशा अनेक कंपनीच्या वस्तू आपण रोज वापरत असतो. आपल्याला या वस्तू आवडतात तसेच या वस्तू भारतामध्ये मूळच्या वस्तूंची किंमत वाढत जाणार आहे. नवीन लोकांनी अशा कंपन्यांच्या शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक सुरक्षित मानली जाते.

 

तुम्ही 1000 रुपयांपासून एक लाख रुपयांच्या शेअर मध्ये गुंतवणूक करू शकता. पण तुम्हाला तुमची पहिली 1000 रुपयांची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल त्यामध्ये खूप चांगले शेअर्स बघायला मिळतील. जसे की एसबीआय टीसी, टाटा मोटर्स या सर्व शेअरची किंमत 1000 च्या खाली आहे.

 

अशा प्रकारे तुम्ही शेअरमार्केटमध्ये पहिले १ हजार रुपये कशे आणि कुठे गुंतवायचे हे आज जाणून घेतले आहे.