UPI Payment: यूपीआय ॲप्स हल्लीच्या काळात कॅशबॅक आणि वेगवेगळे पॉईंट देण्यावर अधिक भर देत आहेत. काही ॲप्स रोज वेगवेगळ्या ऑफर्स वर देत आहेत त्यामुळे आता नक्कीच ग्राहकाचा फायदा होत आहे. आणि यातून अधिक फायदा ग्राहकाचा कसा होईल यावर देखील ॲप्स काम करत आहेत.
हा फायदा आपण कसा घ्यायचा कोणता व्यवहार करावा कोणत्या व्यवहारावर अधिक फायदा मिळतो या व तज्ञांचे मत तसेच काही ॲप्स थोड्या दिवसासाठी कॅशबॅक देतात आता रिवॉर्ड्स देतात. याचा मोठा फायदा आपल्याला मिळता येतो तो फायदा कसा घ्यायचा हे आपण आता आजच्या या लेखांमध्ये जाणून घेऊया…
लाडकी बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा?
भारत सरकारच्या ‘या’ कंपनीत मोठ्या पदांसाठी भरती! लाखोंच्या घरात पगार अन्… कसा कराल अर्ज?
Light Credit for UPI चे CEO आणि सह संस्थापक विधी भट्ट हे म्हणतात की एक ते दोन टक्के कॅशबॅक देऊ शकतात हा सगळा खेळ आकड्याचा असतो. पण तसे पाहता याच्यामागे कॉइन आणि याचे अधिक महत्त्व असते. त्यांच्या मते काही प्लॅटफॉर्म एक कॉइन म्हणजे एक रुपया असा फायदा देतात तर काही एका कॉलसाठी 40 पैसे देतात असे त्यांचे म्हणणे आहे.
त्यामुळे आपल्याकडे असलेल्या ॲप्स प्रत्येक व्यवहार नंतर किती पॉईंट देतात किती टक्के कॅशबॅक मिळतो याकडे आपण बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. यासाठी काय करायचं तर दिवसभरातील आपले जे काही व्यवहार होतात त्यावर रोज संध्याकाळी एक नजर टाकायची आणि त्यातून काय फायदा झाला ते पाहिजे या कामासाठी आपल्याला फक्त पाच ते दहा मिनिटे लागतील त्यामुळे फायदेशीर गणित आपल्या लक्षात येईल.
Loan EMI : गृहकर्ज, कार लोनचा EMI होणार कमी? लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता
कोणत्या पद्धतीमध्ये व्यवहार केल्यास अधिक रिवॉर्ड्स मिळतात हे आता आपण जाणून घेऊ..
तसे पाहता सर्व व्यवहारावर एकसारखे रिवॉर्ड मिळत नाहीत. ट्रॅव्हल, डायनिंग, शॉपिंग, सिनेमा यासारख्या कॅटेगरीत सर्वाधिक फायदा आपल्याला ॲप्स मधून वापर केल्यास नक्की मिळतो. याची कारण म्हणजे ब्रँड त्याच्या अँप सोबत पार्टनरशिप केलेले असतात. अनेक वेळा हे ॲप सस्क्रिप्शन इलेक्ट्रॉनिक्स फॅशन तसेच फूड डिलिव्हरी यासाठी चांगले फोल्ड देतात.
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, मिळणार 3 हजार रुपये?
शेयर बाजार में ताबड़तोड़ तेजी, रिकॉर्ड हाई लेवल पर सेंसेक्स और निफ्टी; क्या है वजह?
तर बिल पेमेंट रिचार्ज सारख्या खर्चावर कमी रिवर्स म्हणतात त्यांना अधिक फायदा हवा त्यांनी या खर्चानुसार ॲप्स वापर करणे फायद्याचे ठरू शकते.
पण रिवार्ड्स आणि कॅशबॅक च्या नादात काही वेळा आपले नुकसान देखील होऊ शकते त्याचा आपल्याला फटका देखील बसू शकतो. यासाठी खात्रीशीर ॲप्स वापर करावेत. आणि हे ॲप वापरताना परमिशन देताना विचार करावा. जे ॲप्स आपणाला पर्सनल फाइल्स सारखी माहिती मागत असतील त्यांच्यापासून सावध राहायला हवे.
Loan : चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज म्हणजे काय? वाईट कर्जाच्या जाळ्यातून कसं बाहेर पडायचं? जाणून घ्या
आणि सर्वात मुख्य म्हणजे आपला यूपीआय पिन आयडी गोपनीय ठेवावा आणि आपल्या फोन मधील सिक्युरिटी नेहमी ऑन ठेवावी तर काही ॲप्स अपडेट ठेवणे आवश्यक आहे. यामुळे नक्कीच आपणाला लाभ मिळू शकतो आणि आपण धोक्यापासून सुरक्षित राहू शकतो.