हल्लीच्या काळात प्रत्येकाचे बँकेत खाते आहेत. आणि ज्याचे बँकेत खाते आहे त्याच्याकडे प्रत्येकाकडे जवळपास एटीएम हे आहेच. हे एटीएम घेऊन आपण पैसे काढतो काही ठिकाणी पैसे भरतो इतकंच आपणाला माहिती आहे.
या एटीएम शिवाय आपण आणखी काही बरच करू शकतो हे आपणाला आपल्यातील अनेक मंडळींना अद्याप माहिती नाही. आणि बँकाही या वरची सविस्तर माहिती ग्राहकाला देत नाहीत.
याबाबत आपण आजच्या या लेखामध्ये माहिती जाणून घेणार आहोत. एटीएम कार्ड च्या नियमानुसार एक लाख लाखापर्यंतचा विमा हा मिळतो. ऑर्डिनरी कार्डवर तुम्हाला दोन लाखापर्यंत मिळतो. प्लॅटिनम मास्टर कार्डवर आपल्याला 50000 फक्त विमा मिळतो. तर रुपये कार्डवर आपणाला एक ते दोन लाख रुपये पर्यंत मिळतो.
हा विमा तुम्हाला बँकांच्या नियमानुसार म्हणजेच 45 दिवसापेक्षा जास्त कुठल्याही राष्ट्रीयकृत किंवा अन्य बँकेचे तुम्ही एटीएम वापरत असल्यास तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो.
जर अपघातामध्ये एटीएम कार्ड असणाऱ्या चा हात किंवा पाय अपंग झाल्यास त्या व्यक्तीला 50 हजार रुपये जमा दिला जातो. एखाद्या व्यक्तीचा जर अकाली मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला बँकेत मिळण्यासाठी दावा दाखल करता येतो त्यासाठी कुटुंबीयांना काही कागदपत्रे वेगळे जमा करावे लागतील. आणि त्यानंतरच इमेज पैसे मिळतात.