Amazon Work From Home Jobs : ॲमेझॉन वर्क फार्म होम जॉब : 12 वी पासला संधी 

Amazon Work From Home Jobs : 12th Pass No Interview : OnSpot Test 

मित्रांनो, आजकाल सर्वजण घर बसल्या काम शोधण्याचा मार्गावर लागलेले आहेत. त्यासाठी सर्वच अनेक ॲपचा आधार घेत आहे. असेच काही खूप प्रसिद्ध झालेला ॲपवरून आपल्याला वर्क फ्रॉम होम जॉब करता येते. त्यात बद्दलची आजच्या लेखांमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. की कशाप्रकारे आपण याद्वारे घरबसल्या काम करू शकतो.

 

आजकाल अनेक शॉपिंगचे ॲप प्रसिद्ध झालेले आहेत. की ज्यामध्ये मीशो, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन यांसारख्या ॲपचा समावेश होतो. या ॲप च्या सहाय्याने आपण घर बासल्या शॉपिंग करू शकतो. आजच्या या लेखांमध्ये ॲमेझॉन वरून घर बसला काम कशा प्रकारे करू शकतो. याबद्दलची माहिती पाहणार आहोत. तुम्हाला कोणत्याही क्षेत्रातून बारावी पास झाला असला तरी चालू शकते.

 

जर तुम्ही बारावी पास असाल व महाराष्ट्र मध्ये राहणारे रहिवासी असाल तर यासाठी तुम्ही पात्र होऊ शकतात. यामध्ये तुम्हाला काय काम करायचं आहे? असा प्रश्न पडला असेल तर ॲमेझॉन मधील जे काही कस्टमर आहेत त्यांना काही प्रश्न पडत असतात. त्यांच्या प्रॉडक्ट बद्दल असतील, त्यांच्या ऑर्डर बद्दल असतील किंवा इतर कोणत्या बाबतीतील प्रश्न असतील त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहे. म्हणजेच एक प्रकारचे कस्टमर सर्विस तुम्हाला करायचे आहे.

 

हे काम तुम्हाला घरबसल्या करायचे आहे आणि घरबसल्या करणार तर तुम्हाला ज्या काही साधनांची आवश्यकता लागेल ती सर्व साधने amazon कंपनीतर्फे दिले जातात. की ज्यामध्ये लॅपटॉप, वायफाय किंवा इतर गोष्टी ज्या काही असतील तर त्या कंपनीतर्फे दिला जातात. https://shorturl.at/dgFK5 या लिंक वरून तुम्ही ॲमेझॉनच्या जॉब वेबसाईटवर जाऊ शकता. वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला कस्टमर सर्विस हा ऑप्शन दिसेल तेथे तुम्हाला या जॉब बद्दलचे संपूर्ण माहिती दिली जाईल.

 

की आपल्याला कशाप्रकारे काम करायचे आहे व तुम्हाला दोन ते तीन आठवडे ट्रेनिंग दिले जाते. त्या ट्रेनिंग चे देखील तुम्हाला पेमेंट दिले जाते. याबद्दलची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी असेल. त्या ऑप्शनच्या खाली जाऊन फाईन कस्टमर सर्विस जॉब असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या काही जॉब असतील त्या दाखवल्या जातील. त्यातील तुम्ही महाराष्ट्राचा स्टेट साठी असलेली जॉब वर क्लिक करावे.

 

Amazon Work From Home Jobs : 12th Pass No Interview

 

त्या ठिकाणी तुम्हाला त्या जॉब बद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल. की कशाप्रकारे तुम्हाला जॉब करायचा आहे. यामध्ये कस्टमरच्या ज्या काही क्युरीज असतात त्या क्युरीज आपण ई-मेलच्या साह्याने, मेसेजेस च्या साह्याने किंवा व्हाट्सअप च्या साह्याने त्या क्युरी चे उत्तरे आपल्याला त्यांच्या असतात. ॲमेझॉन कंपनीने या जॉब बद्दलची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिलेली असते. त्या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी आपल्याला कमीत कमी तीन तासाचा वेळ हा लागणार असतो.

 

म्हणून ज्यावेळी आपण फ्री आहोत अशाच वेळी आपल्याला या जॉब साठी अप्लाय करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला यामध्ये तुम्हाला तुमच्या बद्दल ची संपूर्ण माहिती घालवी लागणार आहे. की ज्यामध्ये तुमच्या पर्सनल डिटेल्स असतील, तुमचे एज्युकेशन असेल, तुमचा रेजुम असेल अशा प्रकारची सर्व माहिती घालावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला एक टेस्ट घेतली जाते. या टेस्टमध्ये तुम्ही पास होणे खूप गरजेचे आहे. टेस्ट मध्ये तुम्हाला कस्टमरच्या क्युरीज बद्दल काही प्रश्न विचारले जातील, ॲमेझॉन बद्दलचे काही प्रश्न विचारले जातात. त्यासाठी तुम्ही गुगलवर जाऊन ॲमेझॉन बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्या. जेणेकरून तुम्ही या टेस्टमध्ये पास होशीला.

 

जर ही टेस्ट करण्यासाठी तुमच्याकडे लॅपटॉप किंवा कम्प्युटर असतील तर खूपच चांगली गोष्ट आहे. जर नसेल तर तुम्हीही टेस्ट मोबाईल वरून देखील देऊ शकता. यामध्ये जॉब करण्यासाठी तुमचे वय 18 वर्षे पूर्ण झालेल असावं. त्याचबरोबर तुम्हाला इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे व ती बोलता येणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या वेळेनुसार सकाळच्या, दुपारच्या, संध्याकाळचा शिफ्ट मध्ये काम करू शकता. त्याचबरोबर ओव्हरटाईम देखील करू शकता.

 

Amazon Work From Home Jobs : 12th Pass No Interview

 

अशाप्रकारे तुम्ही या ॲपद्वारे कस्टमर सर्विस म्हणून काम करू शकता. या ॲप द्वारे जॉब करण्यासाठी तुम्हाला अप्लाय करतेवेळी जी टेस्ट घेतली जाते ती टेस्ट पास होणे खूप गरजेचे आहे. तुम्हाला देखील या जॉब मध्ये इंटरेस्ट असेल तर नक्कीच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता.