मित्रांनो, जर तुम्हाला देखील घर बसल्या काम करायचे असेल व पैसे कमवायचे असेल तर तुम्ही देखील घरी बसून वर्क फ्रॉम या तत्त्वा अंतर्गत मोबाईलच्या सहाय्याने आपले उत्पन्न चालू ठेवू शकता. यासाठी आपल्याला कोणताही भांडवल गुंतवणुकीची आवश्यकता नाही. ऑनलाइन जॉब करण्यासाठी सोशल मीडियावर काही ॲप उपलब्ध आहेत. त्या ॲप बद्दल माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. work from home
लॉकडाऊन नंतरच्या काळामध्ये सर्व लोक हे घरातूनच काम करत होते आणि या काळामध्ये अशा अनेक काही ॲप चालू झालेले आहेत की ज्या अंतर्गत आपण घरबसूनच काम करू शकतो व आपले उत्पन्न चालू ठेवू शकतो. यामध्ये कसल्याही प्रकारचे भांडवल गुंतवणुकीची आवश्यकता नसते. त्याचबरोबर या ॲपद्वारे आपण रोजचे दोन ते तीन हजार रुपये कमवू शकतो. हे ॲप कोणते व यावर काम कशा प्रकारे करावे? याबद्दलची माहिती आपण आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत.
त्यातील पहिला ॲप म्हणजे navi app. या ॲपच्या अंतर्गत आपण पैसे कमवू शकतो. हे ॲप उघडल्यानंतर आपल्याला या ॲपच्या रेफर कोड आपल्याला आपला मित्रांसोबत किंवा इतरांसोबत शेअर करायचा आहे. असे करून जर आपण शेअर केलेल्या लिंकवर त्यांनी किक करून जर ती लिंक ओपन करून त्यामध्ये एक रुपया जरी इन्वेस्ट केला तर त्या मुळे आपल्याला शंभर रुपये मिळतात. Online Earning
त्याच बरोबर त्या ओपन केलेल्या व्यक्तीला देखील शंभर रुपये मिळतात. अशा प्रकारे आपण जर दहा व्यक्तींना हा कोड शेअर केला तर त्याचे आपल्याला एक हजार रुपये मिळू शकतात. अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे भांडवल गुंतवणूक करतात न करता आपण यातून पैसे कमवू शकतो.
पुढील जे आप आहे ते म्हणजे BankSathi: Earn From Anywhere या अंतर्गत आपल्याला काही फायनान्शियल प्रॉडक्ट मिळतात. की जे आपल्याला सेल करायचा असतात व त्यातून आपल्याला पैसे मिळतात. यामध्ये आपल्याला कोणताही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही. यामध्ये क्रेडिट कार्ड, डिमॅट अकाउंट, ओपनिंग यांसारखे असतात. Online Earning
की जे आपल्याला सेल करून त्यातून आपल्याला पैसे मिळत असतात. तर हे सेल करण्यासाठी आपण उदाहरणात क्रेडिट कार्ड घेऊन क्रेडिट कार्डचे वेगवेगळे पॅकेज असतात की जे आपण आपल्या मित्रांना किंवा इतर व्यक्तींना त्याची लिंक पाठवली आणि पाठवल्यानंतर त्या व्यक्तीने जर ते ओपन करून ते विकत घेतले तर त्या व्यक्तीला देखील एकही रुपया खर्च करावा लागत नाही व आपल्याला 2030 रुपये इतके मिळतात. अशा प्रकारे या ॲपद्वारे सुद्धा आपण घरबसल्या पैसे कमवू शकतो.
पुढील जे ॲप आहे ते म्हणजे GroMo: Sell Financial Products या अंतर्गत देखील आपल्याला काही फायनान्शिअल प्रॉडक्ट विकायचे असतात. की ज्यातून आपल्याला पैसे मिळत असतात. आपण जर एखाद्या व्यक्तीला या एका प्रॉडक्टची लिंक पाठवली आणि त्या व्यक्तीने ती लिंक ओपन करून त्या प्रॉडक्ट ला विकत घेतले तर त्या व्यक्तीला एकही रुपया खर्च करावा लागत नाही. व आपल्याला त्याची असलेली ठराविक रक्कम ही मिळत असते.Online Earning
अशा प्रकारे आपण एकही रुपया भांडवल खर्च न करता आपले उत्पन्न चालू ठेवू शकतो. तेही घर बसल्या. Online Earning
टीप : सदरची माहिती विविध माध्यमातून एकत्र केली आहे. सदरचे job करताना कुठेही कोणत्याही प्रकारचे पैसे गुंतवू नका. सविस्तर माहिती घेऊनच job करावेत.