PayTm मोबाईल जॉब : घरून काम करा : 10वी पास नोकरी : पेटीएम वर्क फ्रॉम होम जॉब्स ऑनलाइन

मित्रांनो, जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल. तुम्हाला घर बसून वर्क फ्रॉम होम या तत्त्वावर काम करायचे असेल. तर तुम्ही हे काम करू शकता. आज काल सोशल मीडियाच्या मार्फत आपण घर बसून आपले उत्पन्न चालू ठेवू शकतो. वर्क फ्रॉम होम या तेव्हाच्या आधारे आपण अनेक ॲपच्या आधारे पैसे कमवू शकतो. आजच्या लेखांमध्ये आपण पेटीएम च्या मार्फत कसे पैसे कमवू शकतो व या अंतर्गत कोणत्या जॉब उपलब्ध आहेत? याबद्दलची माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. Work from home

पेटीएम हे तुम्हा सर्वांना माहीतच असेल या मार्फत आपण पैसे घेण्या देण्याचे काम करत असतो हे एक डिजिटल मनी ट्रान्सफर ॲप आहे की जाद्वारे आपण पैसे इतरांना देऊ शकतो व त्यांच्याकडून आपले पैसे येऊन शकतात. याच मार्फत काही जॉब उपलब्ध झालेल्या आहेत. यामध्ये आपण काम करून चांगली रक्कम कमवू शकतो. जर तुम्ही या अंतर्गत काम करू लागला व कामाचे स्वरूप तुमचे चांगले झाले.

तर नक्कीच तुम्हाला या पेटीएम अंतर्गत परमनंट जॉब लागू शकते व त्या अंतर्गत तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स लाइफ इन्शुरन्स चा वेगवेगळ्या बेनिफिट्स तुम्हाला फ्री मध्ये मिळतात. त्याचबरोबर या हे काम वर्क फ्रॉम होम चा तत्वावर आधारित असल्यामुळे यामध्ये लागणारे सर्व सामग्री ही पेटीएम कंपनीच्या मार्फत आपल्याला दिली जाते. की ज्यामध्ये लॅपटॉप, कम्प्युटर किंवा इतर गोष्टी असतात त्या आपल्या कंपनीमार्फत मिळतात. Online Earning

ही जॉब कोणीही करू शकतो म्हणजेच तुम्ही जास्त शिकलेलेच असले पाहिजे असे काही नाही. फक्त तुमची दहावी झाली असेल तरीदेखील तुम्ही हे काम करू शकता किंवा विद्यार्थी देखील हे काम करू शकतात त्याचबरोबर महिला किंवा इतर कोणी जर ऑनलाइन जॉबच्या शोधात असेल तर नक्कीच हा जॉब तुम्ही करू शकता. पेटीएम च्या अंतर्गत जी आपल्याला जॉब दिले जाते त्या जॉब चे काम हे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सारखे असणार आहे. Online Earning

यामध्ये तुम्हाला पहिले तीन महिने हे ट्रेनिंग दिले जातात. या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला जॉब बद्दलची सर्व काही माहिती सांगितले जाईल व शिकवली देखील जाईल. त्याबद्दल तुम्हाला सर्व काही माहिती सांगून तुम्हाला त्या जॉब साठी पात्र केले जाईल. हे ट्रेनिंग चालू असताना तुम्हाला पंधरा हजार रुपये इतकी सॅलरी देखील दिली जाईल. म्हणजेच तुम्हाला ते फ्री मध्ये करायचे नाही. त्यामध्ये बदला तुम्हाला त्याचे पैसे देखील दिले जाते.

जर तुम्हाला या अंतर्गत जॉब करायचे असेल तर तुम्हाला सोशल मीडिया तुम्ही युज करणारे असावे. त्याचबरोबर सोशल मीडियामध्ये चालू असणाऱ्या घडामोडींची माहिती तुम्हाला असावी. उत्कृष्ट संवाद कौशल्य, स्वतंत्रपणे आणि सक्रियपणे कार्य करण्याची क्षमता, स्थानिक संस्कृती, भाषा आणि सोशल मीडिया ट्रेंडची ओळख, प्रभावशाली विपणन धोरणे जाणून घेण्यासाठी आणि त्यात योगदान देण्याची उत्सुकता इत्यादीची आवश्यकता आहे.

या द्वारे दिले जाणारे काम हे कोणत्याही सेलर सारखे किंवा इतर कोणत्याही कामासाठी नसेल. त्यामध्ये कोणत्याही वयाची पात्रता नाही किंवा कोणत्याही शिक्षणाच्या अट नाही. कोणीही हे काम करू शकते. जर तुम्हाला या आधी कोणत्याही काम केलेलं असेल अनुभव नसेल तरी देखील तुम्ही हा जॉब करू शकता.

जर तुम्हाला या जॉब साठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही पेटीएम च्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन या जॉब साठीचा अर्ज भरू शकता. वेबसाईटवर गेल्यावर या जॉब बद्दल ची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. व त्याखाली अप्लाय असे बटन दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन त्यामध्ये घालायचे आहे. हे इन्फॉर्मेशन घालून झाल्यानंतर आपण सबमिट वर क्लिक करावे.

क्लिक केल्यानंतर त्यांचे जे काही ट्रेनिंग कोर्सेस आहेत ते कधीपासून चालू होणार आहे त्याची माहिती तुम्हाला दिली जाईल. ते ट्रेनिंग कोर्स तुम्हाला जॉईन करायचा आहे त्यानुसार तुम्हाला तीन महिन्याचा हा ट्रेनिंग कोर्स दिला जाईल. हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर जर तुमची परफॉर्मन्स चांगली असेल तर तुम्ही यामध्ये सिलेक्ट होऊ शकतात. तुम्हाला परमनंट जॉब देखील लागू शकतो व महिन्याला चांगले उत्पन्न देखील मिळू शकते.

तुम्ही जर या जॉब साठी इंटरेस्ट असाल तर नक्कीच तुम्ही याचा अर्ज भरावा व त्याचे ट्रेनिंग कम्प्लीट करावे. नक्कीच तुम्हाला जॉब मिळेल.