घरबसल्या काम करून मिळवा महिन्याला 5 ते 10 हजार:गृहिणीसाठी खास 5 idea

मित्रांनो, महिलांना नेहमीच घरातील जबाबदाऱ्या सांभाळून करिअर करावं लागतं. मुळातच हुशार आणि नियोजनात परफेक्ट असल्यामुळे नोकरी असो वा व्यवसाय महिला कोणत्याही गोष्टीत परफेक्ट असताच. पण असं असलं तरी त्यांना कुटुंबाची आणि मुलांची जबाबदारी दूर सारता येत नाही. लग्नानंतर अथवा मुल झाल्यावर नोकरी अथवा पूर्णवेळ व्यवसाय करण्यावर अनेक बंधने येतात. कामाची वेळ आणि घरातील जबाबदाऱ्या सांभाळणं म्हणजे महिलांसाठी नेहमीच तारेवरची कसरत असते.

 

अशा वेळी पूर्णवेळ नोकरी अथवा व्यवसाय करण्यापेक्षा महिलांसाठी एखादा घरगुती व्यवसाय सुरु करणं जास्त सोयीचं असतं. कारण घरगुती व्यवसासाठी महिला सहज वेळेचं व्यवस्थापन करू शकतात. घरातील जबाबदाऱ्या सांभाळून करिअर करण्याऱ्या महिलांसाठी गहउद्योग हा बेस्ट पर्याय असतो. म्हणूनच आज आपण अशा काही पाच घरात बसून काम करण्यासाठी ज्या आयडियाज पाहणार आहोत की ज्यामुळे महिला घरी बसून आपले काम करू शकतात. व महिन्याला पाच ते दहा हजार रुपये कमवू शकतात.

१० वी १२ वी पास विद्यार्थ्यांना २५,००० हजार रु. अर्थसाहाय्य …….दहावी, बारावी अर्थसहाय्य योजना..

त्यातील पहिले काम म्हणजे हार तयार करणे. तुम्हाला तर माहीतच असेल की प्रत्येक कार्यामध्ये हार हे लागतातच. वेगवेगळ्या फुलांचे वेगवेगळ्या प्रकारे हार तयार करता येतात. हे हार आपण हार विक्रेत्यांकडे जाऊन त्याबद्दलची चौकशी करून ते करण्यासाठी घेऊ शकतो. यामागे देखील आपल्याला चांगली कामे करता येते. यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करावी लागत नाही. ते हार वाले प्रत्यक्ष आपल्या घरामध्ये येऊन त्यासाठी लागणारी सर्व सामग्री देतात व त्या हात करण्यामागचे योग्य ते तर आपल्याला देतात. या कामातून काय देखील आपण महिन्याला चांगली कमाई घरबसल्या कमाई करता येते.

Cripto Currency News : ‘या’ क्रिप्टो करन्सी तुम्हाला 10 दिवसात करोडपती बनवतील : जाणून घ्या आत्ताची संधी

दुसरे काम म्हणजे लसूण सोलणे. आजकाल तुम्हाला तर माहीतच असेल की अनेक जण हे स्मार्ट पद्धतीने वागत आहेत. त्यामुळे त्यांना झटपट रित्याने काम होणे खूप गरजेचे वाटते. मोठमोठ्या शहरांमध्ये लसूण हे सोललेली मिळतात. हे सोललेले लसूण कोणीतरी सोलुन देत असणारच. याची चौकशी करून आपण ते लसूण सोलण्याचे काम घरबसल्या घेऊ शकतो. त्या मागचे देखील आपल्याला चांगला पद्धतीने कमाई करता येते.

Dhirubhai Ambani’s life was changed by ‘this’ idea! : ‘याच’ कल्पनेने धीरूभाई अंबानींचे आयुष्य बदलले होते! वाचा आताच तुम्हीही व्हाल करोडपती !

तिसरे काम म्हणजे टोप्या किंवा ड्रेस शिवणे. आजकाल तुम्हाला माहीतच असेल की वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस उपलब्ध झालेले आहेत किंवा पिशव्या या लागत आहेत. अनेकांना शिकण्याचा कला येत असतात परंतु त्यांना काम नसल्यामुळे ते बसूनच असतात. अशांसाठी आपण अनेक कामे शोधून हे ड्रेस टोप्या शिवण्याचे काम घेऊ शकतो. यामध्ये देखील आपल्याला एकही रुपयाची इन्व्हेस्टमेंट करावी लागत नाही. सर्व काही लागणारे साधन हे त्या शिवणकाम देणाऱ्या व्यक्ती आपल्याला देत असतात. यातून देखील आपल्याला चांगली कमाई ही करता येते.

Post office Insurance : आजारी पडल्यावर पैसे मिळतील का ? पोस्ट ऑफिस विमा सर्व प्रश्नांची उत्तरे

चौथे काम म्हणजे वेलची, लवंग, जिरे यांचे पाच पाच दहा रुपयांचे असलेले पॅकेट तयार करणे. दुकानांमध्ये तुम्ही पाहतच असाल की लवंग, जिरे, मोहरी यांचे छोटे छोटे पॅकेट दुकानात असतात. हे पॅकेट तयार करण्याचे काम देखील आपण करू शकतो. यासाठी देखील आपल्याला कोणत्याही प्रकारचे इन्व्हेस्टमेंट करावी लागत नाही. एखाद्या दुकानदाराकडे आपण जर चौकशी केली तर तो आपल्याला सर्व सामग्री देतो व त्यामागे आपण केलेल्या कामाचे देखील आपल्याला चांगले इनकम मिळू शकते.

ज्येष्ठ नागरिकांची लागली लॉटरी : खर्चासाठी दरमहा हजारो रुपयांची पेन्शन

पाचवी काम म्हणजे ब्लाऊज शिवणे. आज काल तुम्हाला माहीतच असेल की बाजारामध्ये स्वस्त दराचे ब्लाऊज तयार मध्ये उपलब्ध होतात. विक्रेत्यांकडे जर आपण चौकशी केली की हे ब्लाउज तुम्ही कुठून सुद्धा किंवा आपल्याला ते शिवायला देईल का? जर आपल्याला हे काम उपलब्ध झाले तर नक्कीच आपल्याला त्यातून चांगल्या प्रकारे कमाई करता येते व आपल्यामध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव देखील मिळतो.

 

अशाप्रकारे हे काही पाच घरबसल्या करण्यासाठीच्या कामाच्या आयडियाज आहेत.