देशी गाईला पालन पोषणासाठी अनुदान योजना : पहा माहिती
देशी गाईला पालन पोषणासाठी अनुदान देण्याची योजना नुकतीच जाहीर करण्यात आली. याचबरोबर देशी गाईला आज राजमातेचा दर्जा देखील देण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांचं सर्व पशुपालकांमध्ये समाधानाचं वातावरण पसरल आहे.
Personal Loan : फेडरल बँक देत आहे 50 हजार ते 5 लाखांपर्यंत पर्सनल लोन : पहा सविस्तर माहिती
या योजनेअंतर्गत देशी गाय पालन साठी प्रति गाय प्रति दिवस रुपये 50 मानधन मिळणार आहे. गोशाळांना कोणत्याही प्रकारचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवा मार्ग म्हणून सध्या पर्यंत काहीच दिसत नव्हते मात्र या योजनेमुळे गोशाळांना देखील याचा चांगला लाभ होऊ शकतो.
P M Kissan : पी एम किसान योजनेच्या हप्त्याची तारीख ठरली : ‘या’ दिवशी 4 हजार होणार जमा
ही योजना देशी गाईच्या चाऱ्यासाठी भरीव योजना म्हणून पहिली जाऊ शकते. कारण या योजनेतून जे अनुदान जमा होईल त्याचा त्याचा वापर अधिक देशी गायीच्या चाऱ्यांसाठी करण्यात येईल.
दरम्यान या योजने बाबत नुकताच घोषणा झाली असून लवकरच या संबंधीची सर्व कार्यवाही पूर्ण होऊन या योजनेचा लाभ कसा घ्यावा आणि यासाठी काय करता येईल याची सविस्तर माहिती आपण आमच्या या वेबसाईटवर पुढील काही कालावधीत पहाल. अशाच महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आमच्या या वेबसाईटला सातत्याने भेट देत रहा.