E – Shram Card Update : ई-श्रम कार्ड धारकांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा होऊ लागले : पहा यात तुमचे नाव आहे का?

E – Shram Card Update : असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मंडळींना आर्थिक सुरक्षा आणि सामाजिक संरक्षण देण्याच्या उद्देशाने सरकारने ई-श्रम कार्ड ही योजना सुरू केली आहे. या ई-श्रम कार्ड योजनेबाबत आणि त्यापासून मिळणाऱ्या लाभा बाबत विशेष माहिती आपण आजच्या या लेखात जाणून घेणार आहोत.

E Shram Card Update : ई-श्रम कार्ड या योजनेचा मुख्य उद्देश अनेक असंघटित कामगारांना विशेष ओळख करून देणे व सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे.ई-श्रम कार्ड म्हणजे हे एक डिजिटल ओळखपत्र आहे. ज्या द्वारे कामगारांना एक क्रमांक दिला जातो. आणि कामगारांची नोंदणी केली जाते.

आता आपण या योजनेचे लाभ पाहू…

आर्थिक लाभ : ई-श्रम कार्ड धारकांना भारत सरकारच्या केंद्र सरकारकडून रुपये 1000 ते 2500 इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते. आता नुकताच सरकारने रुपये 2000 चा नवा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यास सुरुवात केली आहे.

Bajaj Finance personal loan :  बजाज फायनान्स पर्सनल लोन कसे घ्यावे? वाचा सविस्तर 

पेन्शन योजनेचा लाभ : ई-श्रम कार्ड धारकांना पेन्शन योजनेचा लाभ देखील दिला जातो. ई-श्रम कार्डधारकाचे वय साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याला रुपये तीन हजार पेन्शन वितरित करण्यात येते. यामुळे कामगारांचे वृद्धापकाळ सुखात जाण्यास मदत होते.

विमा संरक्षण : ई-श्रम कार्ड धारकांचा अपघात विमा रुपये दोन लाखापर्यंत मिळतो. कामगाराचा मृत्यू जर अपघात झाल्यास दोन लाख रुपयांपर्यंतचे मदत त्याच्या कुटुंबाला दिली जाते.

Personal Loan : आदित्य बिर्ला पर्सनल लोन : २ ते ५० लाखांपर्यंतचे कर्ज ताबडतोब उपलब्ध: जाणून घ्या व्याजदर व हप्ता

E Shram Card Update : तुम्ही जर या कार्डची लाभार्थी असाल तर तुमचे पैशाची सध्याची काय स्थिती आहे हे पाहण्यासाठी खालील पायऱ्यांचा वापर करा….

गृह व्यवहार आणि रोजगार मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन सुरुवात करा (eshram.gov.in).

• एकदा तुम्ही होमपेजवर आलात की, लॉगिन विभाग शोधा.
निर्दिष्ट फील्डमध्ये तुमचा ई-श्रम कार्ड नंबर आणि पासवर्ड प्रविष्ट करा.
• तुमची माहिती प्रविष्ट केल्यानंतर, पुढे जाण्यासाठी लॉगिन पर्यायावर क्लिक करा.
• यशस्वी लॉगिनवर तुम्हाला पुढील पृष्ठावर निर्देशित केले जाईल.

• पुढील पृष्ठावर, “ई-श्रम कार्ड पेमेंट लिस्ट चैक” असे लेबल असलेला पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.
• अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर पेमेंट लिस्ट दिसेल.