Free Sewing Machine Updates : महाराष्ट्र सरकार महिलांसाठी सातत्याने विविध योजना राबवत आहे. यामध्ये सध्या सर्वांचं आकर्षणाचा आणि महत्त्वाचा मुद्दा ठरलेली म्हणजे लाडकी बहीण योजना ही खूपच गाजली. या पाठोपाठ सरकारने गॅस सिलेंडर मोफत, पिंक रिक्षा यासह बचत गटाच्या माध्यमातून ही अनेक योजना राबवल्या जात आहेत. आज आपण महिलांना सक्षम करणाऱ्या अशाच एका योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
योजनेचे नाव- मोफत शिलाई मशीन
Free Sewing Machine : महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप या योजनेद्वारे सरकारला महिलांना आणखी सक्षम करून महाराष्ट्र राज्याबरोबरच देशा ला प्रगती पदावर नेण्यासाठी केंद्र व राज्य सरकार अधिक सक्षमपणे कार्य करत आहेत.
Free Sewing Machine : या योजनेमुळे महिलांना घरबसल्या रोजगार मिळवून देऊन सर्वसामान्य कुटुंबाला सरकारचा उद्देश आहे. या योजनेमुळे गोरगरिबांना विविध प्रकारच्या संधी प्राप्त होऊन गरीब हटण्यास देखील मदत होणार आहे. या योजनेमुळे महिलांना त्यांच्या कौशल्याचा वापर करून त्यांच्या रोजगारात अधिक वृद्धी करता येते.
योजनेची मुख्य वैशिष्ट्ये :
प्रामुख्याने ही योजना अगदी तळागाळातील कुटुंबातील महिलांसाठी राबविण्यात येत आहे.
सरकार या योजनेसाठी महिलांना रुपये 15000 पर्यंतचे आर्थिक सहाय्य देते.
पात्रता : या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला असणे आवश्यक आहे याचबरोबर त्या महिलेला शिलाई मशीन चालवता येणे आवश्यक आहे.
Personal Loan : उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय 101% नवीन झटपट कर्ज: खराब CIBIL स्कोर तरीही मिळेल कर्ज
पैसे कसे मिळणार :
यासाठी पात्र महिलांना आर्थिक सहाय्य डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) द्वारे महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्यात येतील.
Free Sewing Machine :
मोफत शिलाई मशीन वाटप योजना ही योजना विश्वकर्मा योजनेचा एक भाग असून जी पारंपरिक प्रक्रिया असणाऱ्या व्यक्तींना व्यवसाय अधिक दृढ करण्यास मदत करते.
अर्ज कसा करावा : या योजनेसाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना आपली वैयक्तिक सर्व माहिती पूर्ण भरावी. याचबरोबर बँक तपशील सविस्तर भरावा. यानंतर काही कालावधीनंतर आपल्या अर्जाची काय स्थिती आहे ही याच वेबसाईटवर जाऊन पाहता येईल.
या योजनेचा मूळ उद्देश अनेक गरजू महिलांना सक्षम बनवून देशातील गरिबी हटवणे व देशाला प्रगतीपथावर नेणे हा असल्याचे सांगण्यात आले आहे.