‘या’ महिलांना भाऊबीजेची ओवाळणी म्हणून मिळणार 2 हजार रुपये : नवी माहिती

सरकार महिलांसाठी सातत्याने नवनवीन योजना आणून महिलांना अधिक सक्षम बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. यामुळे लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजनेच्या भरघोस यशानंतर सरकार सातत्याने महिलांसाठी विविध योजना आणण्यात आघाडी घेत आहे.

Personal Loan : टाटा कॅपिटल देत आहे 50000 पासून 35 लाखापर्यंत पर्सनल लोन : जाणून घ्या माहिती

सरकारने महिलांना पिंक रिक्षा, सक्षम भगिनी योजना, ड्रोन दीदी योजना इत्यादी अनेक योजना आणले आहेत. याचबरोबर लाडकी बहीण योजनेद्वारे सरकार प्रत्येक महिन्याला महिलांना रुपये पंधराशे देत आहे.

Loan : ५० हजारपासून ५ लाखापर्यंत कर्ज : दिव्यांग मुदत कर्ज योजना : वाचा सविस्तर माहिती

आता नव्याने नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार सरकार अंगणवाडी सेविका म्हणून काम करणाऱ्या महिलांना 50% मानधनात वाढ करत असून याचबरोबर अंगणवाडी सेविका म्हणून काम करणाऱ्या या महिलांना दिवाळीची ओवाळणी म्हणून रुपये 2000 सरकार देणार आहे.

Google Pay Sachet Loan: गुगल Pay 111 रुपयांच्या बदल्यात देईल 15000 रुपये कर्ज 

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात ५० टक्के वाढ करण्यात आली. भाऊबीजेनिमित्त त्यांना २००० रुपये ओवाळणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Personal Loan : आदित्य बिर्ला पर्सनल लोन : २ ते ५० लाखांपर्यंतचे कर्ज ताबडतोब उपलब्ध: जाणून घ्या व्याजदर व हप्ता

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना २००० रुपये भाऊबीजेची ओवाळणी देण्याचाही निर्णय घेण्यात आला.

Free Online Game : फ्री ऑनलाइन गेम खेळून पैसे कसे कमवायचे : सविस्तर माहिती

यासाठी ४० कोटी १२ लाख ५० हजार रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.

Savitribai Fule scholarship scheme : आता 5 वी ते 10 वी च्या मुलींना मिळणार दरमहा 300 रुपये : सरकारचा मोठा निर्णय