मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सात मोठे बदल : उत्पन्नाचा दाखला रद्द,

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सात मोठे बदल : उत्पन्नाचा दाखला रद्द, डोमिसाईल रद्द, वयाची अट रद्द, जमिनीची अट रद्द, मुदत वाढ

१. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि.१ जुलै, २०२४ ते १५ जुलै, २०२४ पर्यंत ठेवण्यात आली होती.

या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत २ महिने ठेवण्यात येत असून ती दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.०१ जुलै, २०२४ पासून दर माह रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पहा