लाडक्या बहिणीची आता प्रतीक्षा संपणार असून त्यांना लवकरच खुशखबर मिळणार आहे.
Home Loan: गृह कर्ज आणखी स्वस्त होणार; आरबीआयच्या क्रेडिट स्कोर नियमत बदल
लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये केव्हा जमा होणार? याची सर्व पात्र महिला प्रतिक्षा करत आहेत. यासंदर्भात सरकारने अजून अधिकृत तारीख जाहीर केली नाही.
Pension : पेन्शन, कर, एलपीजी 1 डिसेंबर पासून नियम बदलणार; जाणून घ्या आपल्या खिशावर काय परिणाम होणार
Credit Score Update : सिबिल स्कोर, क्रेडिट स्कोर आता दर आठवड्याला अपडेट होणार : ग्राहकांना फायदा
मात्र दर महिन्याला 7 तारखेच्या आसपास याची घोषणा मंत्री आदिती तटकरे करतात. त्यानंतर 4-5 दिवसात पैसे महिलांच्या खात्यात जमा होतात. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या 7 तारखेपासून लाडक्या बहिणीच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे.
Loan EMI : गृहकर्ज, कार लोनचा EMI होणार कमी? लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! सिंचनासाठी शेतकऱ्यांना मिळणार ४०,००० अनुदान; अर्ज कसा करायचा? वाचा