Ladki Bahin Rs.3000 : लाडक्या बहिणींच्या खात्यात 10 ऑक्टोंबरपूर्वी आणखी 3 हजार रुपये जमा होणार : एकूण 7500 पोहोचणार
ताजी बातमी/ ऑनलाइन टीम
Ladki Bahin New Rs.3000 :लाडक्या बहिणींना आतापर्यंत रुपये चार हजार पाचशे मिळाले आहेत हे पैसे प्रामुख्याने जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्याचे प्रति महिना रुपये पंधराशे प्रमाणे मिळाले आहेत. तर काही महिलांच्या खात्यात अद्याप हे पैसे येत आहेत.
Personal Loan : टाटा कॅपिटल देत आहे 50000 पासून 35 लाखापर्यंत पर्सनल लोन : जाणून घ्या माहिती
Ladki Bahin New Rs.3000 : सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलैमध्ये सुरू केली यानंतर महिलांना फॉर्म भरण्यासाठी अडचणी लागलेला वेळ कालावधी त्यामुळे पैसे मिळण्यास विलंब झाला त्यामुळे दोन वेळा मुदतवाढ केली. यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे ज्यांचे अर्ज 31 ऑगस्ट पूर्वी भरण्यात आले त्यांना मिळाले.
Personal Loan : सिबिल स्कोर, उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय अर्जंट कर्ज उपलब्ध : पहा माहिती
त्यानंतर मुदतवाढ मिळाली 30 सप्टेंबर पर्यंत. मात्र ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज भरले त्यांना एकाच महिन्याचे पैसे मिळाले तर काही न मिळत आहेत. मात्र पहिल्याच टप्प्यात किंवा दुसऱ्या टप्प्यात ज्यांचे अर्ज सबमिट झाले बँक लिंक झाली अशा सर्व महिलांना आतापर्यंत रुपये 4500 मिळाले आहेत. आणि या दोन दिवसात मिळत देखील आहेत.
Ladki Bahin New Rs.3000 : दरम्यान अशाच आता अजित दादा पवार यांनी नुकताच असे सांगितले आहे की, आचारसंहिता लागण्यापूर्वी म्हणजेच 10 ऑक्टोबर पूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्यात आणखीन दोन महिन्याचे पैसे रुपये तीन हजार आम्ही त्यांच्या खात्यात पाठवत आहोत. आणि हे पैसे कोणत्याही परिस्थितीत आचारसंहितेपूर्वी बहिणीच्या खात्यात शंभर टक्के पोचण्याची मी ग्वाही देतो.
Ladki Gruhsevika Yojana : लाडकी गृहसेविका योजना :घरकाम करणाऱ्या महिलांना 10 हजारांचा लाभ?
यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आणखी उत्साहाचे वातावरण पसरले असून आता बहिणी नव्याने येणाऱ्या या दोन हप्त्यांची प्रतीक्षा करत आहेत.