Ladki Bahin Yojana July Installment : लाडक्या बहिणींसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. आता लवकरच तेरावा हप्ता रुपये पंधराशे चा लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. ही योजना सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. आता लाडक्या बहिणींना तेराव्या हप्त्याची प्रतीक्षा सुरू आहे. दरम्यान या योजनेमुळे महिलांच्या जीवनात चांगली सुधारणा देखील झाली आहे.
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणी साठी देण्यात येणारे हे पैसे प्रत्येक महिन्याला विविध कारणांनी पुढे मागे जरी होत असले तरी अद्याप योजना चांगल्या प्रकारे सुरू आहे. आता पर्यंत 12 हप्ते योजनेद्वारे महिलांना देण्यात आले आहेत. आता तेरावा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होतो याची वाट लाडकी बहीण लाभार्थी महिला करत आहेत.
Ladki Bahin Yojana : तर अशा सर्व बहिणीसाठी आता आनंदाची बातमी म्हणजे या महिन्याचा म्हणजे तेरावा हप्ता 24 जुलै 2025 रोजी बँकांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र अनेक तांत्रिक कारणांमुळे तसेच बँकिंग प्रक्रियेमुळे हा हप्ता महिलांना मिळण्यास विलंब देखील होऊ शकतो. असं झाल्यास ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बहिणींना धीर धरावा लागेल.
काही महिलांना मागची काही हप्ते मिळाले नसतील तर अशा महिलांना त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता नव्याने झाली असल्यास त्यांना या महिन्यात थकलेले व आताचे असे एकत्रित हप्ते किंवा रक्कम मिळू शकते.
सरकारच्या आंदोलन अंदाजानुसार सुमारे दोन कोटी 47 लाख महिलांना तेराव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. त्या दृष्टीने सरकार प्रयत्नात आहे.. बहिणींसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. आता लवकरच तेरावा हप्ता रुपये पंधराशे चा लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. ही योजना सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. आता लाडक्या बहिणींना तेराव्या हप्त्याची प्रतीक्षा सुरू आहे. दरम्यान या योजनेमुळे महिलांच्या जीवनात चांगली सुधारणा देखील झाली आहे.
लाडक्या बहिणी साठी देण्यात येणारे हे पैसे प्रत्येक महिन्याला विविध कारणांनी पुढे मागे जरी होत असले तरी अद्याप योजना चांगल्या प्रकारे सुरू आहे. आता पर्यंत 12 हप्ते योजनेद्वारे महिलांना देण्यात आले आहेत. आता तेरावा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होतो याची वाट लाडकी बहीण लाभार्थी महिला करत आहेत.
Ladki Bahin Yojana : तर अशा सर्व बहिणीसाठी आता आनंदाची बातमी म्हणजे या महिन्याचा म्हणजे तेरावा हप्ता 24 जुलै 2025 रोजी बँकांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र अनेक तांत्रिक कारणांमुळे तसेच बँकिंग प्रक्रियेमुळे हा हप्ता महिलांना मिळण्यास विलंब देखील होऊ शकतो. असं झाल्यास ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बहिणींना धीर धरावा लागेल.
काही महिलांना मागची काही हप्ते मिळाले नसतील तर अशा महिलांना त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता नव्याने झाली असल्यास त्यांना या महिन्यात थकलेले व आताचे असे एकत्रित हप्ते किंवा रक्कम मिळू शकते.
सरकारच्या आंदोलन अंदाजानुसार सुमारे दोन कोटी 47 लाख महिलांना तेराव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. त्या दृष्टीने सरकार प्रयत्नात आहे.