‘या’ दिवशी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता होणार जमा?

ताजी बातमी /ऑनलाइन टीम

खात्यात पैसे कधी जमा होणार? हप्ता जमा होण्याची तारीख काय असेल? आणि किती रुपये खात्यात जमा होतील? ते पैसेही लगेच काढता येतील का ? असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींना पडले आहेत. यामुळे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे खास करून महिलांसाठी आपण आज येथे जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आणि अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजना जुलै महिन्यात घोषणा करण्यात आली होती त्यामुळे अनेक महिलांना या पहिल्याच महिन्यात म्हणजेच 31 जुलै पर्यंत अर्ज करता आला नव्हता कागदपत्रांची जुळवाजवळ करण्यातच महिलांचा वेळ गेला होता. त्यामुळे 31 जुलै ही तारीख हुकली होती. यामुळे अनेक महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला होता. या सर्व कारणामुळे अशा महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झाली नव्हते.

सविस्तर माहिती व तारीखसाठी हा व्हिडीओ पहा… येथे क्लिक