Ladki Gruhsevika Yojana :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या भरघोस यशानंतर आता सरकार राज्यातील असंघटित क्षेत्रात असणाऱ्या घरेलू कामगार महिलांसाठी एक गृह उपयोगी साहित्य वाटपा संदर्भातील योजनेवर काम करत आहे. याचा लाभ राज्यातील तब्बल दहा ते बारा लाख घरगुती कामगार मोलकर्णींना होणार आहे.
#Ladki Gruhsevika Yojana :
याबद्दलची सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करून हा व्हिडिओ पहा