म्युच्युअल फंडात केवळ 100 रुपयाची करता येणार गुंतवणूक; LIC आणणार खास SIP योजना

भविष्याचा आणि महागाईचा विचार करून आजकाल प्रत्येकजण काही ना काही रक्कम गुंतवणूक करून ठेवत असतात. अनेक लोकांना म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असते. परंतु म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जास्त पैसे लागतात.

Personal loan : उत्पन्नाचा पुरावा नको, आणि अर्जंट कर्ज हवे असेल तर ‘हे’ वाचा आत्ताच: महत्वाची माहिती

त्यामुळे अनेकांना यामध्ये गुंतवणूक करता येत नाही. परंतु आता याबाबत चिंता करण्याची काही गरज नाही. कारण तुम्ही लवकरच एक स्वस्तात एसआयपी चालू करू शकता. आणि LIC लवकरच याबाबत एक नवीन योजना देखील आणणार आहे.

HDFC बँक Personal Loan – सोपे आणि जलद कर्ज

गेल्या काही वर्षांमध्ये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. 2024 मध्ये म्युच्युअल फंडामध्ये जवळपास 23 हजार कोटींपेक्षा जास्त लोकांनी एसआयपीद्वारे गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे आजकाल लोकांना गुंतवणुकीचे महत्त्व देखील चांगलीच समजलेले आहे.

Google Pay देणार ‘Sachet Loan’? जाणून घ्या कर्जाचा प्रकार आणि फायदे

परंतु कमी उत्पन्न असूनही अनेक लोकांना गुंतवणूक करता येत नाही. परंतु आता छोट्या गुंतवणूकदारांसाठी खूप चांगली बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता एलआयसी म्युच्युअल फंड यांनी लहान रकमेची एसआयपी आणण्याची योजना केलेली आहे.

ही कंपनी दररोज 100 रुपयांची एसआयपी सुरू करण्याचा प्लॅन करत आहे. तसेच फंड हाऊसमध्ये सध्याची मर्यादा 300 रुपये आहे. याबाबतची माहिती कंपनीचे एमडी आणि सीईओ यांनी दिलेली आहे.

Personal loan : कोटक महिंद्रा बँक देत आहे झटपट पर्सनल लोन : उत्पन्नाची अट नाही : कोणालाही अर्जंट मिळते

LIC हे लहान एसआयपीचे समर्थन करत आहे. लहान रकमेची एसआयपी सुरू केल्यावर जास्तीत जास्त लोक यामध्ये गुंतवणूक करू शकतात. आणि त्याचा फायदा तळागळातील अगदी कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांना देखील करता येईल.

Home loan : आता मुकेश अंबानी ही देणार होम लोन : वाचा सविस्तर

आणि भविष्यासाठी ते काही ना काही गुंतवणूक करू शकतात. एलआयसी म्युच्युअल फंडाचे सध्याचे किमान एसआयपी रकमेची मर्यादा ही दैनिक 100 रुपये आणि मासिक 200 रुपये करण्याची योजना करत आहे. शेअर बाजारातील तेजीचा फायदा हा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला जावा. हाच या योजनेमागील खरा उद्देश आहे.

Home loan : आता मुकेश अंबानी ही देणार होम लोन : वाचा सविस्तर