New Earning App Today 100% Genuine तासाला कमवा 140 रु Best Earning App…

मित्रांनो, जर तुम्हाला घर बसून काम करायचे इच्छा असेल किंवा तुम्ही घर बसला काम शोधत असाल, तुम्हाला तुमचा मोबाईल वरून काम करता येईल असे काम हवे असेल. तर तुमची चांगली इनकम मिळाली असे वाटत असेल. तर आजच्या लेखांमध्ये आपण एका अशा जॉब विषयीची माहिती पाहणार आहोत.

जी 100% Genuine आहे. यामध्ये तुम्हाला फक्त पार्ट टाईम जॉब करायचे आहे. दिवसातून फक्त दोन ते तीन तास काम करून तुम्ही चांगली इन्कम करू शकता. या जॉब मध्ये तुम्ही जर तासभर काम केले तर तुम्हाला 140 रुपये मिळू शकतात. त्याचबरोबर या जॉब चे कामाचे पैसे हे प्रत्येक महिन्याचा पहिला आठवडा मध्ये आपल्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात.

हे जॉब एका ॲपद्वारे आपल्याला करायचं आहे ते ॲप म्हणजे Filo. हे जगातील एकमेव इन्स्टंट ट्युटरिंग प्लॅटफॉर्म आहे जे विद्यार्थ्यांना विषय तज्ञांशी फक्त 60 सेकंदात जोडते. ही एक-टू-एक परस्परसंवादी सत्रे आहेत जी ऑडिओ, व्हिडिओ असू शकतात किंवा ॲपमधील व्हाईटबोर्डवर शिकवली जाऊ शकतात. 15 विविध देशांमधील 3.5 दशलक्षाहून अधिक विद्यार्थी आणि 60,000+ शिक्षकांचे प्रिय, Filo हा जगातील सर्वात मोठा शिक्षक समुदाय आहे.

या ॲपद्वारे ज्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी काही अडचणी आहेत किंवा जे शिक्षण घेऊ शकत नाही त्यांना या ॲप मध्ये शिक्षण दिले जाते. अनेक जण शिक्षण मुलांना देत आहे. यासाठी आपल्याला Play Store किंवा App Store वरून Filo tutor ॲप डाउनलोड करा.तुमच्या नंबरसह नोंदणी करा आणि तुमची प्राथमिक माहिती भरा. KYC प्रक्रिया पूर्ण करून पडताळणी करू शकता.एक फोटो आयडी (आधार/कॉलेज आयडी), ॲपवरील तुमचा अलीकडील फोटो, पैसे मिळण्यासाठी पॅन कार्ड चे संपूर्ण माहिती व तुमचे बँकेचे त्यांची माहिती यामध्ये घालावी.

या द्वारे जर आपल्याला काम करायचे असेल तर आपण आपल्याला एका विशिष्ट विषयाबद्दलचे संपूर्ण ज्ञान असले पाहिजे. ज्याप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात त्याचप्रमाणे आपल्याला याद्वारे काम करायचं असते. जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन होत नाही तोपर्यंत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे आपल्यालाही द्यावेच लागतात. एक तास जरी या ॲपद्वारे काम केले तर त्याला १४० रुपयांची कमाई आपण करू शकतो. 

ज्याप्रमाणे शिक्षक व विद्यार्थी शाळेमध्ये शिकवत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून शिकवावे लागते. आपल्याला असलेला ज्ञानाच्या जोरावर आपण त्याचा वापर करू योग्य प्रकारे त्याचा वापर करून इतरांना ते ज्ञान देऊन आपण हे काम करू शकतो. हे काम नसून एक प्रकारचे सेवाच आहे. जी आपण आपलाच असलेल्या दुसऱ्यांना वाटण्याचे काम करत असतो. 

अशाप्रकारे एक प्रकारचे टिचिंग चे काम आपल्याला या ॲपद्वारे करायचे आहेत.