PM E- Drive : आता दुचाकी गाडी घेण्यासाठी मिळणार अनुदान : PM E- Drive योजना

भारत सरकारने इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एक नवीन योजना सुरू केली आहे. PM E- Drive योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेतून वाहनधारकांना अनुदान मिळवून देण्यासाठी एक ॲप देखील विकसित करण्यात आले आहे.

Personal Loan : टाटा कॅपिटल देत आहे 50000 पासून 35 लाखापर्यंत पर्सनल लोन : जाणून घ्या माहिती

या ॲपच्या माध्यमातून ग्राहकांना वाहन खरेदी करण्यासाठी आणि अनुदान मिळण्यासाठी फार मोठी मदत मिळणार आहे. ही योजना एक ऑक्टोबर पासून सुरु झाली असून मार्च 2026 पर्यंत ची योजना सुरू राहणार आहे म्हणजेच योजना दोन वर्षे चालू राहणार आहे.

या योजनेअंतर्गत दुचाकी बरोबरच रिक्षा तसेच चार चाकी इलेक्ट्रिक वाहनांना अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान बॅटरीच्या क्षमतेवर देण्यात येणार असून प्रति किलो मेगा वाट पाच हजार रुपये दुचाकी साठी अनुदान देण्यात येणार आहे.

Personal Loan : फेडरल बँक देत आहे 50 हजार ते 5 लाखांपर्यंत पर्सनल लोन : पहा सविस्तर माहिती

या योजनेनुसार दुचकीसाठी 24.79 लाख, इलेक्ट्रिक रिक्षासाठी 3.16 लाख इतके एकूण अंदाजीत अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

पीएम ई-ड्राइव योजनातुन इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांसाठी सबसिडीची रक्कम बॅटरीच्या क्षमतेनुसार असेल , ती रक्कम 5000 रुपये प्रति किलोवॅट अशी निश्चित करण्यात आली आहे. या योजनेच्या दुसऱ्या वर्षात ती निम्मी 2500 रुपये प्रति किलोवॅट तास केली जाईल आणि एकूण फायदा 5000 रुपयांपेक्षा जास्त होणार नाही.

Personal loan : कोटक महिंद्रा बँक देत आहे झटपट पर्सनल लोन : उत्पन्नाची अट नाही : कोणालाही अर्जंट मिळते

अनेक कंपन्यांची बॅटरी क्षमता 2.88 ते 4 किलोवॅट तास अशी आहे. त्यामध्ये ओला, टीव्हीएस,चेतक बजाज, एथर एनर्जी व हिरो विडा या सारख्या कंपन्यांचा समावेश होतो . त्यांच्या वाहनांची किंमत 90000 रुपये ते 1.5 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

आता लोकांचे गाडी घेण्याचे स्वप्न या अनुदानामुळे पूर्ण होणार आहे. या योजनेचा उद्देश नागरिकांना इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि देशातील पर्यावरण संरक्षणाला चालना देणे आहे.