PM Internship Scheme 2024 : तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये: असा करा अर्ज

PM Internship Scheme 2024 आता सरकार तरुणांना दरमहा पाच हजार रुपये देणार असून एक कोटीहून अधिक युवकांसाठी त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी याचा उपयोग होईल असे सरकारचे मत आहे. यासाठी सुरुवातीला सहा हजार एकर किमी आणि दरमहा रुपये पाच हजार याप्रमाणे तरुणांना अदा करण्यात येणार आहेत.

Free Scooty Yojana Maharashtra :महिलांना मोफत स्कूटी योजना : जाणून घ्या सविस्तर माहिती

PM Internship Scheme 2024 या योजनेसाठी तरुणांना 12 ऑक्टोबर पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. आणि ही जी योजना तरुणांसाठी राबवली जाणार आहे या योजनेचे नाव पायलट प्रोजेक्ट पीएम इंटरशिप PM Internship Scheme 2024 असे आहे. याबद्दलची माहिती अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी निर्मला सीतारामन यांनी दिली होती.

Tractor Anudan : ट्रॅक्टर खरेदीसाठी 50 टक्के अनुदान : सरकारची मोठी योजना

या योजनेसाठी ज्या तरुणांची निवड होईल त्यांना सुरुवातीलाच एक रकमी सहा हजार रुपये तर जर मला पाच हजार रुपये असे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. याचबरोबर देशातील 500 टॉप कंपन्यांबरोबर या तरुणांचे काम चालू होणार आहे.

Sanjaygandhi Niradhar yojana : संजय गांधी निराधार योजनेची रुपये 3 हजाराची पेन्शन ‘या’ दिवशी जमा होणार

या योजनेसाठी सरकारला आठशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असून अनेक कंपन्यांनी देखील यात रस दाखवला आहे.

पीएम इंटर्नशिपसाठी इच्छुक उमेदवार १२ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून www.pminternship.mca.gov.in वेबसाइटवर नोंदणी करू शकतील. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी 26 ऑक्टोबरपर्यंत कंपन्यांना दिली जाईल. अधिक माहितीसाठी वरील वेबसाईट पाहू शकता.