PM Vidyalaxmi Scheme : PM विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार 10 लाखांपर्यंत लाभ

PM Vidyalaxmi Scheme : सरकार हे सर्वच स्तरातील जनतेचा विचार सातत्याने करत असते. आता आणखी एक नवी योजना सरकारने आणली आहे त्याचा थेट फायदा लहान मुलांना शिक्षण घेण्यासाठी होणार आहे. अनेक मुलांची शिक्षण हे पैसे नसल्याचे कारणाने पूर्ण होऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांना मुलांना योजना खूपच फायदेशीर ठरणार आहे.

Mudra Loan : मुद्रा कर्ज योजनेत बदल : आता मिळणार 20 लाखांपर्यंत कर्ज

सरकारने ही जी नवी योजना चालू केली आहे या योजनेचे नाव आहे PM विद्यालक्ष्मी. तर याच योजनेबद्दल आपण आजच्या या लेखांमध्ये माहिती जाणून घेणार आहोत.

Personal loan : पॅन कार्ड शिवाय, आधार कार्ड शिवाय, कोणत्याही उत्पन्नाचा पुरावा नसताना झटपट कर्ज उपलब्ध : पहा माहिती

मुलांना कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणीमुळे शिक्षण बंद करायला लागू नये. त्यांचे सुरू असलेली शिक्षण अर्धवट राहू नयेअशा माध्यमातून सुरू असलेल्या या योजनेचा लाभ आता प्रत्येक वर्षी 22 लाख विद्यार्थ्यांना होणार आहे.

पॅन कार्ड शिवाय व आधार कार्ड शिवाय, कोणत्याही उत्पन्नाचा पुरावा नसताना झटपट कर्ज उपलब्ध : Personal loan

विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली असून या पीएम विद्यालक्षमी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी पात्र विद्यार्थ्यांना दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज उपलब्ध होणार आहे. तर प्रतिवर्षी 22 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकणार आहेत.

Personal Loan : टाटा कॅपिटल देत आहे 50000 पासून 35 लाखापर्यंत पर्सनल लोन : जाणून घ्या माहिती

सरकार हे साडेसात लाख रुपये पर्यंतच्या कर्जाच्या रकमेसाठी 75 टक्के गॅरंटी देखील येणार आहे त्यामुळे बँकांना विद्यार्थ्यांसाठी त्यांची कव्हरेज आणि समर्थन वाढवण्यात मदत होणार आहे ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे आठ लाख रुपये पर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांना दहा लाख रुपयांच्या कर्जावर तीन टक्के व्याजदर आकारले जाणार आहे तसेच वार्षिक उत्पन्न साडेचार लाख रुपयांपर्यंत असलेल्या विद्यार्थ्यांना पूर्ण व्याजाची सवलत मिळणार आहे.

Personal loan : रिंग पॉवर लोन : विना जामीन, विनातारण 35 हजारापासून लोन : पहा हप्ता किती

या योजनेसाठी अर्ज कसा करावा हे आता आपण जाणून घेऊया….

या योजनेसाठी पीएम विद्यालक्ष्मी (PM Vidyalaxmi Scheme) या नावाचे एक ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे या पोर्टल वर जाऊन विद्यार्थी कर्ज आणि व्याजाच्या सर्दी साठी अर्ज करू शकतात यासाठी सर्व बँकांमध्ये आज प्रक्रिया एकत्रित केली जाणार आहे आणि आजारांना सुलभ अनुभव घेता येणार आहे. याशिवाय अधिक माहितीसाठी आपण बँकेची संपर्क साधू शकता

Personal loan : कोटक महिंद्रा बँक देत आहे झटपट पर्सनल लोन : उत्पन्नाची अट नाही : कोणालाही अर्जंट मिळते