PPF Interest Rate: छोटी गुंतवणूक मोठा फायदा : फक्त 500 रुपये भरा आणि मिळवा कोटी रुपये

पीपीएफ ही भारत सरकार द्वारा सुरू करण्यात आलेली एक योजना असून यामध्ये आपण प्रत्येक महिन्याला रुपये 500 पासून गुंतवणूक करू शकतो. त्याला प्रतिवर्षी जास्त आपण दीड लाखापर्यंत गुंतवणूक करू शकतो मात्र ही गुंतवणूक दीर्घ काळातच तुम्हाला कर सवलतीसह रुपये कोटींचे उत्पन्न मिळवून देऊ शकते.

PPF Interest Rate: भारतामध्ये ही योजना 1968 मध्ये सुरू झाली असून ही योजना सर्वांच्या पसंतीस उतरलेले आहे यात गुंतवणूक केल्यास सवलत्तर मिळतेच आणि हमी परतावा देखील मिळतो त्यामुळे ही योजना गुंतवणूकदारांना खूप मोठी फायद्याची ठरते.

Finance Tips: भाड्याने राहावे की EMI वर घर खरेदी करावे? निर्णय घ्यायच्या आधी हे वाचा अन्यथा पश्चाताप होईल

LIC housing Finance : घर खरेदी करा किंवा दुकान, शोरूम, ऑफिस खरेदी करा: विशेष कर्ज, लगेच मंजूर : वाचा आत्ताच

ही योजना जर आपणाला सुरू करायची असेल तर यासाठी आपणाला कोणत्याही बँकेतून किंवा पोस्ट खात्यामधून महिन्याला किमान पाचशे रुपये भरून पीपीएफ खाते उघडून सुरू करता येते यामध्ये दरवर्षी साधारण जास्तीत जास्त दीड लाखापर्यंत गुंतवणूक करता येते. याद्वारे सर्वसामान्य लोकांना खूप मोठा फायदा मिळतो आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीने देखील फार मोठी सोयीस्कर ही योजना करण्यात आली आहे.

CIBIL Score For Loan: सिबिल स्कोर नसतानाही मिळणार अर्जंट कर्ज : सरकारकडून गुड न्यूज

लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचे 1500 रुपये कधी मिळणार? वाचा 

या योजनेचा कालावधी पैसे भरण्याचा साधारणपणे 15 वर्षांचा असतो आणि जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही आणखी पाच वर्षाने वाढवू शकता. यातील तर पैसे काढायचे असतील तर तुम्हाला पाच वर्षानंतर कधीही पैसे काढू शकता तर यामध्ये पुढे देखील दरवर्षी एकदा पैसे तुम्ही अजून काढू शकता त्यामुळे दीर्घकालीन बचतीसाठी योजना खूपच लाभदायक आहे.

या योजनेमध्ये तुम्ही जर प्रत्येक वर्षी दीड लाख रुपये गुंतवले तर पंधरा वर्षात तुमची रक्कम साडेबावीस लाख रुपयांची होईल आणि यावर तुम्हाला 18 लाखापर्यंतचे व्याज मिळेल. म्हणजेच काय तर तुम्हाला पंधरा वर्षानंतर मिळणारी रक्कम ही चाळीस लाखांपेक्षा अधिक असू शकते.

Loan : मुद्रा कर्ज योजना नेमकी आहे तरी कशी? कुणाला मिळते हे कर्ज? वाचा सविस्तर

आणि जर समजा तुम्ही ही गुंतवणूक 20 वर्ष सुरू ठेवली तर ही रक्कम 66 लाखांपर्यंत होईल आणि 25 वर्षात सुमारे एक कोटी आणि 32 वर्षात 1.80 कोटी रुपये होऊ शकतात म्हणजे जितका जास्त वेळ म्हणजे दीर्घ काळ तुम्ही गुंतवणूक कराल तेवढा नफा तुम्हाला मिळणार आहे.

महिलांच्या व्यवसाय स्वप्नांना उड्डाण कमी व्याजात कर्ज आणि थेट खात्यात अनुदान ! women’s development

मध्यकाळात तुम्हाला काही रुपयांची गरज लागल्यास तुम्ही यावर loan मिळते का हे देखील तुम्ही बँकेत किंवा पोस्टात चौकशी करून घेऊ शकता.

आणि उतार वयात ही रक्कम तुम्ही जर समजा बँकेत ठेवला तर सात टक्क्याने जरी व्याज तुम्हाला मिळाले तरी याचे दरवर्षी व्यास तुम्हाला रुपये 15 लाखापर्यंत मिळू शकते त्यामुळे तुम्हाला स्थिरतावर उत्पन्न मिळू शकते.

याचा सर्वसाधारण विचार केला तर तुम्हाला दरमहा निवृत्तीनंतर 1.3 लाख ते 1.6 लाखांपर्यंत करमुक्त उत्पन्न मिळू शकते आणि निवृत्तीनंतर हे तुम्हाला जीवन जगण्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते. या योजनेत केलेली गुंतवणूक सुरक्षित असते कारण ती सरकारद्वारे हमी दिलेली आहे तर नियमित गुंतवणुकीने तुम्ही सहज कोट्यावधी रुपये तुम्ही मिळवू शकता.