Saksham Bhagini Yojana : लाडकी बहीण नंतर आता सक्षम भगिनी योजनेला सुरुवात : महिलांना आणखी मोठी संधी

Saksham Bhagini Yojana :सरकारने महिलांसाठी नुकताच लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेनुसार महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये सरकार देत आहे. आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यांवर एकूण तीन महिन्याचे तीन हप्ते म्हणजेच रुपये 4500 जमा झाले आहेत.

Railway Recruitment Board – RRB NTPC Recruitment 2024 : रेल्वे भरती : 11558 क्लार्क, टायपिस्ट, सुपरवायझर, स्टेशन मास्तर, मॅनेजर

तर लवकरच लागणाऱ्या आचारसंहितेपूर्वी सरकार आणखीन दोन महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावर भरण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. याबाबतच्या विविध माध्यमातून बातम्या सातत्याने पुढे येत आहेत. दरम्यान महिलांना अशा पद्धतीने पैसे न देता सर्वांना रोजगार द्या अशी मागणी विरोधकांनी जोर धरली आहे.

असे जरी असली तरी सरकार लाडकी बहीण योजना अत्यंत ताकदीने राबवत आहे. आता सरकारने लाडक्या वहिनी साठी आणखीन एक निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णयानुसार महिलांसाठी सक्षम भगिनी या नावाची नवी योजना सुरू करण्यात येत आहे.

Loan : ५० हजारपासून ५ लाखापर्यंत कर्ज : दिव्यांग मुदत कर्ज योजना : वाचा सविस्तर माहिती

ही योजना बचत गटाच्या माध्यमातून राबविण्यात येत असून या योजनेद्वारे महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. आत्मनिर्भर भारत याप्रमाणे अनेकांना रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

या योजनेअंतर्गत महिलांना बचत गटाच्या माध्यमातून उत्पादन घेणे त्याची मोठ्या पातळीवर विक्री करणे नव्याने प्रोडक्शन काढणे अशा पद्धतीचे काम बचत गटांना देऊन आर्थिक सहाय्य देखील करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. या योजनेमुळे प्रत्येक महिला स्वावलंबी बनवण्याची मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

Personal Loan : आदित्य बिर्ला पर्सनल लोन : २ ते ५० लाखांपर्यंतचे कर्ज ताबडतोब उपलब्ध: जाणून घ्या व्याजदर व हप्ता

लवकरच या योजनेबाबत सविस्तर माहिती आम्ही आमच्या या पोर्टल वरती प्रसिद्ध करू. अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आमच्या या पोर्टलला सातत्याने भेट देत रहा. या फोटोवर आम्ही सर्व प्रकारच्या योजना नोकरी विषयक माहिती, सातत्याने प्रसिद्ध करत असतो.