ज्येष्ठ नागरिकांची लागली लॉटरी : खर्चासाठी दरमहा हजारो रुपयांची पेन्शन

मित्रांनो, आजकाल सरकार अनेक प्रकारच्या योजना राबवित आहे. ज्याचा लाभ अनेक लोकांना आलेला आपल्याला दिसून येत आहे. या योजनांमध्ये काही योजना या शेतकऱ्यांसाठी, काही योजना या स्त्रियांसाठी, काही योजना या आर्थिक अवस्था दुर्बल असलेला लोकांसाठी, त्याचबरोबर काही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेला आहे. त्यांचा प्रमुख हेतू आहे की जेणेकरून आपल्या देशाची प्रगती होईल. आजच्या या लेखांमध्ये आपण सरकारने चालू केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना विषयीची माहिती घेणार आहोत.

आता फॅमिलीची चिंता सोडा : बेस्ट फॅमिली टर्म इन्शुरन्स : वाचा फायद्याची माहिती

तुम्हालाही सरकारी योजनांमध्ये सहभागी होऊन तुमचे वृद्धापकाळ सुधारायचे असेल आणि वृद्धापकाळात चांगल्याप्रकारे पेन्शन मिळवायची असेल तर उशीर करू नका, कारण की, ज्येष्ठ नागरिकांना, व वृद्धांना श्रीमंत करण्यासाठी केंद्र सरकारकडून एक नवीन योजना सुरु करण्यात आली आहे, या योजनेचा लाभ घेऊन प्रत्येक जेष्ठ नागरिक श्रीमंत होऊ शकतो, या योजनेचा लाभ घेणे सुद्धा अतिशय सोपे आहे, या योजनेंतर्गत जेष्ठ नागरिकांना दरवर्षी जवळ जवळ 36,000 रुपयांचा फायदा मिळतो.

उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय 101 टक्के झटपट कर्ज मिळणार ; खराब CIBIL स्कोर कर्ज

तसेच या योजनेचा लाभ लोक मोठा प्रमाणात घेत आहेत. कोणती योजना आहे, या विषयी जाणुन घेणार आहोत, तसेच या योजनेचा लाभ कसा घ्यावा, लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल, कोण कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो, या विषयी सविस्तर माहिती जाणुन घेणार आहोत, तर जर तुम्हालाही दरवर्षी 36,000 रुपयांचा फायदा घ्यायचा असेल ज्या योजने विषयी माहिती घेणार आहोत त्या योजनेचे फायदे खूप आहेत, परंतु त्या योजने विषयी अजूनही बऱ्याच लोकांना माहिती नाही.

50 हजार ते 3 लाखाचे कर्ज अर्जेंट उपलब्ध:CIBILनको

आधार कार्डवरून कर्ज कसे घ्यावे? आधार कर्ज ॲप : कुणालाही कर्ज घेणे सोपे : Aadhar Loan

फक्त आधार कार्ड व पॅन कार्डच्या सहाय्याने अर्जंट कर्ज मिळेल : पहा आता कधी व किती भरायचा ?

म्हणून बरेच लोक या योजनेचा लाभ घेत नाही, या योजनेंतर्गत वार्षिक 36 हजार रुपये पेन्शन वृद्धांना म्हणजेच जेष्ठ नागरिकांना मिळते. दरवर्षी 36 हजार रु. पेन्शन मिळणार आहे, त्या योजनेचे नाव आहे “प्रधानमंत्री मानधन योजना” जेष्ठ नागरिकांना श्रीमंत करण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ लोक मोठ्याप्रमाणात घेत आहेत. या योजनेमध्ये सामील होण्यासाठी तुमचे वय 18 ते 40 वर्षे असायला पाहिजे.

या योजनेत सामील झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या वयानुसार दर महिन्याला गुंतवणूक करावी लागते. तुम्ही या योजनेत 18 व्या वर्षी सहभागी झाल्यास तुम्हाला दरमहा 55 रु. गुंतवावे लागतील. याशिवाय जर तुम्ही 30 व्या वर्षी या योजनेत सामील झालेत तर तुम्हाला 110 रुपये मासिक गुंतणूक करावी लागेल. हे वयानुसार गुंतवणूक तुम्हाला फक्त वयाच्या 60 वर्षा पर्यंतच करावी लागेल.गुंतवणुकीचे वय मानधन योजनेत 60 वर्षे निश्चित करण्यात आले आहे.

उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय झटपट कर्ज देणारे नवीन ॲप : अर्जेंट कर्ज

या वयानंतर तुम्हाला दरमहा 3000 रुपये प्रमाणे पेन्शन मिळायला सुरुवात होईल, ही पेन्शन तुम्हाला तुम्ही जिवंत असे पर्यंत मिळणार आहे, तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे नाव पीएम किसान सन्मान निधी योजनेशी देखील जोडलेले असणे आवश्यक आहे. जर तुम्ही प्रधानमंत्री किसान मानधन योजनेत सहभागी होऊन सर्व अटींची पूर्तता केली तर, निश्चितच तुम्हाला दरमहा 3000 रु. पेन्शन मिळेल, म्हणजेच वार्षिक तुम्हाला 36000 रु. मिळतील, एवढे पैसे तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षापासून पुढील जीवन चांगल्याप्रकारे जगण्यासाठी पुरेसे आहेत.

तर ज्या लोकांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी नक्की या योजनेचा लाभ घ्या व दरमहा 3000 रु. पेन्शन मिळावा. जर या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज देखील करू शकता. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला इ श्रम पोर्टलवर जायचे आहे व तिथे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल रजिस्टर ऑन द मानधन या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला योग्य ती कागदपत्रे जोडून येथे तुम्ही रजिस्टर करू शकता.

अशाप्रकारे या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या वृद्ध काळामध्ये पेन्शन मिळते.