मित्रांनो, टाटा हे एक असे नाव आहे की आपल्याला त्यांच्या वस्तूवर, त्यांनी केलेल्या मदतीबद्दल व त्यांच्या सर्व स्कीम बद्दल आपल्याला अत्यंत विश्वास असतो. याच टाटा कंपनीने एक अशी स्कीन चालू केलेली आहे की, ज्या स्कीम मध्ये आपल्याला महिन्याला पंधरा हजार रुपये मिळू शकतात आणि हे 15000 रुपये आपल्याला आपल्या बँक खातात महिन्याला दिले जातात. ही स्कीम कोणती व त्याची स्कीमचा लाभ कसा घ्यावा? या सर्व बद्दलची माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.Tata india consumer fund direct plan
युको बँक देतेय 2.5 लाख Personal Loan : तेही ऑनलाईन : वाचा प्रोसेस आत्ताच
आजच्या या महागाईच्या जगामध्ये अशा काही स्कीनमुळे सर्वसामान्य माणसांना त्याचा खूप मोठा फायदा झालेला दिसून येत आहे. या स्कीम मुळेच करोड रुपयांचा फायदा सर्व सामान्य लोकांना दिला गेलेला आपल्याला दिसून येत आहेत. या स्कीमचे नाव आहे Tata india consumer fund direct plan. या स्कीमच्या अंतर्गत तुम्हाला पंधरा हजार रुपये महिन्याला मिळणार आहेत.
ही स्कीम SWP च्या अंतर्गत आहे. या स्कीमच्या अंतर्गत तुम्हाला नक्कीच महिन्याला पंधरा हजार रुपये मिळतील व त्याचा फायदा नक्कीच गोरगरिबांना होईल. या स्कीम मध्ये कोणीही भारतीय सहभागी होऊ शकतो. हे या स्कीम द्वारे आपल्याला पंधरा हजार रुपये नाही तर त्याचे वेगवेगळे प्लॅन आहेत ते देखील प्लॅन आपण सिलेक्ट करून महिनाला 15, 25 असे कोणतेही हजार रुपये आपण मिळऊ शकतो. Tata Mutual Fund
अर्जंट कर्जासाठी ‘हे’ पाच ॲप्स : 10 हजारापासून 5 लाखांपर्यंत Personal Loan
हे जे पैसे आपल्याला मिळणार आहेत ते पैसे आपल्याला मुचुल फंड याद्वारे मिळणार आहेत आणि यामध्ये गुंतवणूक करून नंतर आपला कालावधी संपला नंतर मिळणारे पैसे देखील म्हणजेच मिळणारा फायदा देखील खूप मोठा असणार आहे. ही एक म्युचल फंड गुंतवणूक आहे की, ज्यामध्ये आपण काही ठराविक रक्कम गुंतवणूक करतो व त्याचा व्याजदर हे आपल्याला दर महिन्याला मिळून त्याचा कालावधी संपला नंतर एक मोठी रक्कम आपल्याला मिळत असते. Tata Mutual Fund
ही एक गुंतवणूक शेअर मार्केटचे संबंधित असल्यामुळे त्यामध्ये अनेक प्रकारचे शेअर मार्केट रिस्क देखील आहे. त्यामुळे याचा परिपूर्ण अभ्यास करून मगच आपण यामध्ये गुंतवणूक करू शकतो. बँकेमध्ये आपल्याला व्याजदर हे सहा ते साडेसहा टक्के मिळत असते. परंतु यामध्ये गुंतवणूक केल्यावर आपल्याला मिळणाऱ्या व्याजदर हे 20 ते 40 टक्के पर्यंत इतके आहे.Tata Mutual Fund
अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आमचे चॅनल फॉलो करा
तर त्याच बरोबर या गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याज मिळत असतो. म्हणजेच व्याजावर व्याज मिळत असतो. या गुंतवणुकीत जेवढी फायदा असतो तेवढाच रिस्क देखील असते. म्हणून आपण शैक्षणिक अभ्यास करूनच त्याचा गुंतवणुकीचा विचार करावा. यामध्ये आपण जी गुंतवणूक करतो तेव्हा गुंतवणुकीचा पैसा हा आपला सुरक्षित असतो. Tata Mutual Fund
3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज : महिलांसाठी उद्योगिनी योजना : Loan & Subsidy
उलट आपला कालावधी संपल्यानंतर जास्त प्रमाणात आपल्याला पैसे मिळत असतात. जर या टाटाच्या स्कीम मध्ये तुम्हाला गुंतवणूक करायचा असेल तर, तुम्ही टाटा कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन देखील गुंतवणूक करू शकता किंवा तुमच्या फोनमधील फोन पे वरून देखील ही गुंतवणूक करू शकता. तसेच ग्रो ॲप वरून देखील या म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू शकतात. Tata Mutual Fund
अशाप्रकारे ही एक टाटाची म्युच्युअल फंड गुंतवणूक आहे की, ज्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे व्याजदर मिळते व ठराविक कालावधीनंतर त्याचा परतफेड देखील चांगल्या प्रकारे मिळते. Tata Mutual Fund