मित्रांनो, सरकार आपल्या जनतेसाठी अनेक प्रकारच्या योजना या राबवित आहेत. जेणेकरून त्या जनतेला आर्थिक लाभ होईल व त्यांचे आर्थिक स्थिती सुधारेल. यासाठी सरकारने संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना सुरू केली होती. यामार्फत या योजनेच्या लाभार्थ्यांना थोडाफार प्रमाणात पैसे दिले जात होते. या योजनांच्या लाभार्थ्यांना तीन हजार रुपये दिले जाणार आहेत. याबद्दलची माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार.
जून व जुलै या दोन महिन्यांचे अनुदानाचे पैसे सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहे. हे दोन महिन्यांचे पैसे लाभार्थ्यांना वितरीत करण्याबाबत शासनाकडून 11 जून 2024 रोजी अधिकृतपणे GR काढण्यात आला आहे. शासनाच्या जीआर नुसार लाभार्थ्यांच्या खात्यावर दोन महिन्याचे पैसे एकत्र 3000 रुपये जमा केले जातील.
क्रेडिट कार्ड कसे बनवावे….उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय पहिले क्रेडिट कार्ड ……
तसेच आता नवीन नियमानुसार हे दोन महिन्याचे पैसे घेण्यासाठी तुम्हाला आता एक महत्वाचे काम सुद्धा करावे लागणार आहे, त्याशिवायी तुम्हाला हे दोन महिन्याचे 3000 रु. मिळणार नाहीत, तसेच पुढील महिन्यांचे सुद्धा पैसे मिळणार नाहीत, तर ते काम काय आहे, या सर्वांची माहिती या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा 1500रु. मिळतात. यामध्ये अपंग व्यक्ती, विधवा महिला, निराधार व्यक्ती, वृद्ध व्यक्ती इत्यादींचा समावेश आहे, या सर्वांना दर महिन्याला शासनाकडून 1500 रु. दो इतकी पेन्शन दिली जाते. या योजेतून लाभयार्थ्याना दर महिन्याला शासनाकडून 1500 रुपये इतकी पेन्शन दिली जाते आणि आता या योजनेच्या लाभार्थ्यांना मागील दोन महिन्यांपासून पेन्शनचे पैसे हे मिळाले नव्हते.
दोन महिन्यांपासून हे लाभार्थी या पैशांची वाट पाहत होते. तर आता कालच्याच दिवशी या योजनेचे मागील दोन महिन्याचे पैसे याप्रमाणे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा झाले आहेत. पैसे जमा झाल्याबाबत सर्व लाभार्थ्यांना बँकेकडून मेसेज सुद्धा आलेले आहेत. मागे काही दिवसांपूर्वी या योजनेअंतर्गत दोन महिन्यांचे पैसे लाभार्थ्यांना वितरित करण्याबाबत शासनाकडून जीआर काढण्यात आला होता. लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहेत.
शेतकरी कर्जमाफी योजना : महत्वाची अपडेट : यांना कर्जमाफी तर या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही
आपण जर या योजनेचा लाभ घेत असाल तर आपल्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले असतील आपण लगेच आपले खाते चेक करावे. परंतु काही भागातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा झाले नसतील तर त्या लाभार्थ्याने काहीही काळजी करू नये. तुमचे सुद्धा पैसे येत्या दोन ते तीन दिवसात जमा होऊन जातील कारण की पैसे सर्वांचेच आलेले आहेत. फक्त विभागानुसार काहींचे पैसे आधी तर काहींचे नंतर जमा होतील.
आणि आता या योजनेच्या लाभार्थ्यांना मागील तीन महिन्यांपासून पेन्शनचे पैसे मिळाले नव्हते. आचारसंहिता लागू झाली होती म्हणून मागील तीन महिन्यांपासून लाभार्थ्यांना पेन्शन मिळाली नव्हती आणि तीन महिन्यांपासून हे लाभार्थी या पैस्यांची वाट पाहत होते, तर आता लवकरच या योजनेचे मागील दोन महिन्यांचे पैसे 1500 रु. . प्रमाणे 3000 रुपये हे लाभार्थ्यांच्या बँकेत जमा होणार आहेत, आणि हे पैसे जमा झाल्याबाबत सर्व लाभार्थ्यांना बँकेकडून मेसेस सुद्धा येईल.
जर तुम्हाला या योजनेचे रखडलेले पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला एक काम करायचे आहे. ते म्हणजे तुमच्या आधार कार्डचा एक झेरॉक्स कॉपी काढून त्या झेरॉक्स काढलेला कागदावर तुमचा मोबाईल नंबर लिहून हा कागद तुमच्या तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या डिपार्टमेंट मध्ये जमा करायचा आहे. हे जर तुम्ही जमा केले तरच तुम्हाला या योजनेचे पैसे मिळतील.
अशाप्रकारे या योजनेचा दोन महिन्याचे पैसे येण्याबाबतचा जीआर निघालेला आहे.