सरकार मार्फत सर्वसामान्य नागरिकांसाठी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी स्त्रियांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांमधून नागरिकांना आर्थिक सहकार्य मिळावे. आणि त्यांना सक्षम बनता यावे. यासाठी या योजना आणल्या जातात. त्याचप्रमाणे देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढावे आणि त्यांनी स्वावलंबी बनावे. यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना आणत असतात.
सुरु झाला PM मोदींच्या भेटवस्तूंचा ई-लिलाव; या वस्तूंचा असणार समावेश
त्याचा फायदा आजपर्यंत अनेक नागरिकांना झालेला आहे. सरकारने याआधी शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान आशा योजना आणली होती. परंतु आता या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. सरकारने घेतला आहे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन पंतप्रधानांनी हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे. आता ही पीएम आशा योजना (PM Asha Yojana ) नक्की काय आहे? आणि त्यातून शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे? हे आपण जाणून घेणार आहोत
Health Insurance : आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजन एकत्र, सर्वांनाच लागू….
काय आहे पीएम आशा योजना? | PM Asha Yojana
मोदी सरकारने पीएम आशा योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेसाठी सरकारला जवळपास 35 हजार कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना चांगले संरक्षण देणार आहे.
शेतकऱ्यांची पिके ही जसे की तेलबिया, कडधान्य धान्य, भाजीपाला हे उत्पादने एमएसपीच्या खाली गेले तर सरकार त्यांना एमएसपीवर खरेदी करणार आहे.
ठरलं! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात ‘या’ दिवशी जमा होणार
या योजनेसाठी खर्च किती?
या योजनेसाठी सरकारला एकूण 35 हजार कोटी रुपये एवढा खर्च करावा लागणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळण्यासाठीच तसेच ग्राहकांना देखील स्वस्त दरात शेतकऱ्यांच्या मध्यस्थ त्यांचा माल विकत घेतला जाणार आहे, आणि ग्राहकांना देखील योग्य दरात विकला जाणार आहे. परंतु ही मर्यादा उडीद आणि मसूर या पिकांवर लागू केली जाणार नाही. यामध्ये शंभर टक्के खरेदी उडीद मसूर या डाळींची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
टाटा कॅपिटल पर्सनल लोन कसे घ्यावे? वाट पहायचे दिवस संपले; टाटा कॅपिटल कर्ज प्रक्रिया..…
मंत्रीमंडळ बैठकीत घेतले हे निर्णय | PM Asha Yojana
सरकार वेगवेगळ्या योजना आणत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होतो. आणि त्यांचे प्रोत्साहन देखील वाटते शेतकरी आत्महत्या होतात. तसेच अधिक उत्पादन घेण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रयत्न करत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आशा योजनेसाठी 35000 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. सरकारच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होणार आहे.