मित्रांनो, कामगारांच्या कल्याणासाठी कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यात आली. मात्र हे मंडळ आता भ्रष्टाचाराचं कुरण झालंय. बोगस लाभार्थ्यांना हाताशी धरून अधिकारी आणि दलालांनी रुपये लूटण्याची माहिती इन्वेस्टीगेशन मधून समोर आलेले आहे याबद्दलचीच माहिती आजच्या या लेखातून आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत
मृतांच्या नावावरही पैसे लागण्याचा लज्जास्पद प्रकार या इन्वेस्टीगेशन मधून समोर आलाय. मोठ्या आणि गगनचुंबी इमारती उभारण्यासाठी घाम गळतो, त्या बांधकाम कामगारांचं अघटीत घटनांमध्ये त्यांना कधी अपंगत्व येतं, तर कधी जीवाला मुकावे लागतात त्यामुळेच त्यांच्या कुटुंबाला तात्पुरता होईना आर्थिक आधार मिळावा यासाठी या मंडळाची स्थापना करण्यात आली.
ऑक्टोबर महिन्यात स्वस्त होणार कार लोन आणि होम लोन? RBI ने केले मोठे विधान
मात्र कामगारांच्या कल्याणापेक्षा दलालाना हाताशी धरून या खात्यातल्या अधिकाऱ्यांच कल्याण होत असल्याचा धक्कादायक गोपनीय अहवाल इन्वेस्टीगेशन टीमच्या हाती लागलाय या महामंडळाच्या विविध योजनांच्या निधीवर डल्ला मारण्यासाठी अपेक्षित असलेल्या लाभार्थ्यांना हाताशी धरून खोटी कागदपत्र तयार करून कोट्यावधीचा रुपये अधिकारी आणि दलांच्या घशात जातोय. हे घटना नागपूर मध्ये घडून आल्याचे पोलिसांनी सांगितलेला आहे.
Ladki Bahin : लाडकी बहीण: 1500 रु. ऐवजी 3 हजार रुपये मिळणार: मुख्यमंत्र्यांची नवी घोषणा
यावर नागपूर पोलिसांनी असे देखील म्हणले होते की ही घटना फक्त नागपूर मध्ये झाल्याचे कळाली आहे. अजून कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये होत आहे त्याची माहिती घरात लवकर शोध घेण्यासाठी पोलीस आपला प्रयत्न आहे. याच प्रश्नांची उत्तर घेण्यासाठी कामगार कल्याण मंडळाच्या अधिकाऱ्यांना भेटलो तर यावर कुणीही बोलायला तयार नाही.
उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय 101 टक्के नवीन झटपट कर्ज : खराब CIBIL स्कोर तरीही मिळेल कर्ज
यावर निषेध म्हणून कामगार विभागाच्या प्रधान सचिवांना दोन स्मरण पत्र लिहून या घोटाळ्याचा तपास करण्यासाठी कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी आणि कामगार विभागाचे अधिकारी मदत करत नसल्याचेही नमूद केल आहे. मात्र तरीही दोषींना पाठीशी घातला जात आहे. त्यामुळे कामगारांच्या नावाखाली अनेक बड्या बाभुंचाही कल्याण सुरू असल्याचा संशय अधिक बळावतोय.
उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय लाखाचे झटपट कर्ज उपलब्ध : तेही घरबसल्या मिळवा Personal loan
कामगार कल्याणकारी मंडळाकडून मिळणाऱ्या लाभार्थींच्या अनुदानाचा धनदांडग्यांच्याकडूनच वापर होताना दिसत आहे. त्यामध्ये नोंदणी करण्यासाठी दलालांचा सुळसुळाट सुरू असून नोंदणीसाठी हजार, दोन हजारांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामध्ये अनेक कामगारबाह्य नागरिकांच्या समावेशामुळे खरे लाभार्थी लाभांपासून वंचित राहिल्याची स्थिती पाटण तालुक्यातील आहे.
उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय 101 टक्के नवीन झटपट कर्ज : खराब CIBIL स्कोर तरीही मिळेल कर्ज
संबंधितांनी लाभ घेतलेल्या लाभार्थींची तपासणी करून बोगस नोंदणी रद्द करण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांतून होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याणकारी योजनेमध्ये प्रत्येक तालुक्यात नोंदणी करताना बोगस नोंदणी करून लाभ घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. या योजनेत ज्या कामगाराचा समावेश होतो, त्यास कामासाठी लागणारी उपकरणे मोफत दिली जात आहेत, तर कुटुंबासाठी भरीव अर्थसाह्य दिले जाते. योजनेत खोदाई कामगार, सेंट्रिंग कामगार, गवंडी कारागीर, फरशी फिटिंग, पेंटिंग कारागीर, फर्निचर कामगार, फॅब्रिकेटर्स कामगार, इमारतीच्या खोदाई कामापासून ते इमारत पूर्ण करण्यापर्यंत जे कामगार काम करतात, त्यांची नोंदणी केली जाते.
उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय 101 टक्के नवीन झटपट कर्ज : खराब CIBIL स्कोर तरीही मिळेल कर्ज
अशाप्रकारे आजच्या या लेखामध्ये बांधकाम कामगार योजनेखाली होणारा भ्रष्टाचाराविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे.