केंद्र सरकार सातत्याने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. भारत हा कृषीप्रधान देश असल्याने शेतकऱ्यांसाठी सरकार विविध योजना आणल्या तरच देशाचा विकास होईल हे जाणते. शेतकऱ्यांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी सरकार विशेष प्रयत्नात असते.
यासाठीच केंद्र सरकारने PM किसान योजना ही सुरू केली ही योजना अत्यंत लोकप्रिय देखील ठरली या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत आणि आता पुढील 19 हप्ता जमा होणार आहे.
Personal Loan : 5 मिनिटात 10 लाखांचे पर्सनल लोन : IDFC फर्स्ट बँकेची विशेष योजना : जाणून घ्या माहिती
आता अजून नुकताच अठरावा हप्ता जमा झाला तो दिनांक 5 ऑक्टोंबर रोजी पीएम किसान योजनेच्या खात्याद्वारे शेतकऱ्यांना तो हप्ता जमा करण्यात आला आहे याद्वारे जवळपास 9.4 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे लवकरच पुढील हप्ता जमा होणार आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन समान हफ्त्यांमध्ये दिले जातात ही रक्कम एप्रिल जुलै ऑगस्ट नोव्हेंबर तसेच डिसेंबर- मार्च या तीन महिन्यांमध्ये दिले जाते.
अशातच नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार किसान सन्मान योजनेचा 19 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता आहे पीएम किसान योजनेचा हा जगातील सर्वात मोठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करणारा हप्ता असून ही योजना मोठी गाजली आहे.
Personal Loan : सिबिल स्कोर, उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय अर्जंट कर्ज उपलब्ध : पहा माहिती
दरम्यान या योजनेसाठी अद्याप काही शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेले नसेल तर तुम्ही ई किंवा सी पूर्ण करणे खूप गरजेचे आहे तुम्ही केवायसी पूर्ण केली नाही तर पी एम किसान योजनेचे पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत यासाठी तुम्हाला पीएम किसान पोर्टल वर जाऊन ही केवायसी करावी लागेल नंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.
Budget 2024 : शैक्षणिक कर्जाच्या व्याजात सवलत : Model Skill loan
दरम्यान यामुळे शेतकरी वर्गात आता समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.