गेल्या वर्षी सुरु झालेली लाडकी बहीण योजना सातत्याने विविध कारणांसाठी चर्चेत आहे. येथील मुख्य महत्त्वाचा म्हणजे निवडणुकीपूर्वी सरकारने सरकार पुन्हा आल्यास आता मिळणारे रुपये पंधराशे त्याऐवजी 2100 रुपये मिळतील अशी मोठी घोषणा केली होती.
पत्र अध्याप याबाबत कोणताही निर्णय समोर आलेली नाही. आणि लाडक्या बहिणी या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. तर दुसरीकडे या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर मोठा भार पडत असल्याने ही योजना लवकरच बंद पडेल असा आरोप केला जात आहे
या योजनेबाबत बोलताना अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी नुकताच एक मोठं वक्तव्य केला आहे.
त्यांनी म्हटलं आहे की योजना थांबणार नाही लाडकी बहीण योजनेबाबत सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. गरज सर्व वैद्य मरो असे काम आम्ही करणार नाही. ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे अशा सर्व महिलांसाठी या योजनेचा लाभ हा राहणार आहे.