युरोप मधील सर्वाधिक पगार असलेले देश : अधिक पैसे इथेच मिळतील : जास्त मागणी असलेल्या नोकऱ्या 

मित्रांनो, अनेकांना नोकरीसाठी दुसऱ्या देशांमध्ये जायचं असतं. असं प्रत्येकाचे स्वप्न असते. कारण सर्वांना असे वाटत असते की आपल्या देशाच्या तुलनेत इतर देशांमध्ये नोकरीमध्ये पैसे हे जास्त मिळत असतात. अनेकांना तर युरोपमध्ये जाण्याची खूप इच्छा असते. कारण युरोपमध्ये जास्त पगार हा दिला जातो असे म्हणत असतात. म्हणूनच आज आपण युरोपमधील सर्वाधिक पगार देणारा देश कोणता व कोणत्या नोकरीसाठी येथे जास्त पगार दिला जातो व तुमच्याकडे कोणकोणते स्किल असण्याचे आवश्यकता आहे? याची संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत.

 

युरोप मधील सर्वाधिक नोकरीमध्ये पैसे देणार देश जो आहे जो सर्व देशांच्या टॉपला आहे तो म्हणजे स्विझर्लंड. स्वित्झर्लंड मध्ये बँकिंग, तसेच फार्मसी व आयटी टेक्नॉलॉजी या स्किनसाठी जास्त स्कोप आहे व या स्कीमचा अंतर्गत जी काही नोकऱ्या आहेत त्यामध्ये खूप पैसे दिले जातात. तेथील एवरेज पगार हा 70-80 लाखापासून ते एक करोड इतका आहे.

 

दुसरा देश जो आहे तो म्हणजे लग्जंब. या देशांमध्ये देखील बँकिंग आणि फायनान्स या स्किल्सना जास्त स्कोप आहे. त्याचबरोबर आयटी क्षेत्राला देखील येथे खूप मोठा स्कोप आहे. 70 लाखाच्या आसपास पुढील सॅलरी तेथे दिले जाते. तिसरा नंबर ला जे देश आहेत ते म्हणजे जर्मनी आणि नेदरलँड. या देशांमध्ये फायनान्स व बँकिंगला तर जास्त स्कोप आहेच. त्याचबरोबर आयटी, टेक्नॉलॉजी, ऑटोमॅटिक इंडस्ट्रीज स्किल ला देखील जास्त स्कोप आहे. या स्किलच्या अंतर्गत ज्या नोकऱ्या आहेत त्या अंतर्गत तुम्हाला 40 ते 50 लाखा पर्यंतचा पगार दिला जातो.

 

चौथा जो देश आहे तो म्हणजे बेल्जियम. या देशांमध्ये फायनान्स, आयटी, फार्मर्स अशा स्किल्सना जास्त स्कोप आहे. या अंतर्गत तुम्हाला 40ते 50 लाख रुपये पर्यंत पगार दिला जातो. पुढचा जो दोष आहे तो म्हणजे फ्रान्स. या देशात फायनान्स, लॉ, टेक्नॉलॉजी, आयटी या स्किल्सना जास्त स्कोप दिला जातो. या अंतर्गत दिला जाणारा पगार हा 35 ते 45 लाखापर्यंतचा असतो.

 

 

पुढचा जो देश आहे तो म्हणजे नॉर्थ वीक कंट्री यामध्ये चार दिवसांचा समावेश आहे. या देशात आयपी इंजिनिअरिंग ला या स्किल्स जास्त स्कोप दिला जातो. 60 ते 70 लाख रुपये पर्यंतचा येथे पगार दिला जातो. त्याचबरोबर या ज्या काही देश आहेत ज्या देशात जात असतील ना खूप महत्त्व दिले जाते. त्यामध्ये तुम्ही जर पारंगत असाल किंवा वरच्या पोस्टवर काम करत असाल तर तुम्हाला 1.7 कोटी रुपयांपर्यंतची पगार हा दिला जातो.

 

अशाप्रकारे आजच्या लेखामध्ये आपण युरोपमधील काही देशांविषयीची माहिती पाहिलेली आहे. की कोणत्या देशांमध्ये कोणत्या स्किल्स ला जास्त महत्त्व दिले जाते व त्या अंतर्गत किती रुपये पगार हा दिला जातो.