मित्रांनो, प्रत्येकाची घरची परिस्थिति सारखी नसते. घरच्या गरीब आणि हालाखिच्या परिस्थितीमुळे अनेक होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना पैशांची कमतरता भासते. अनेकांना शिक्षणासाठी फी भरण्यासाठी वेळेवर पैसे मिळत नाहीत. परिणामी, खचलेल्या मानसिक स्थितीमध्ये अनेक जण आपले शिक्षण अर्धवट सोडतात. वाढत्या वयाबरोबर घरच्या जबाबदार्या आणि पालकांच्या अपेक्षांचे ओझे सांभाळण्यासाठी अनेकांना नोकरी करण्याशिवाय काही पर्याय उरत नाही.
कर्ज ॲप जलद मंजूरी 2024 : उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय 101% नवीन झटपट कर्ज ॲप : खराब CIBIL स्कोर कर्ज
मात्र, अर्धवट शिक्षण सोडलेल्या अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड असते. मात्र, शिक्षण आणि काम यांमधील नेमकं काय करायचं असा प्रश्न विद्यार्थ्यांना नेहमीच पडतो. पण, विद्यार्थीदशेत असतानाच तुम्ही काही ना काही काम करुन पैसे कमावू शकता. आज आपण याचेच माहिती जाणून घेणार आहोत. जेणेकरून तुम्ही स्वतः कमाई करुन तुमच्या शिक्षणाचा खर्च करू शकता. शिवाय, घरच्या तुमच्या घरासाठी देखील थोडीफार आर्थिक मदत करू शकता.
गव्हर्नमेंट व्यवसाय कर्ज योजना : मिळणार 10 हजार ते 50 लाख रुपये सर्वांसाठी: वाचा सविस्तर
1.star page on instagram. तुम्हाला तर माहीतच असेल की आज काल सोशल मीडियाचा वापर आणि खूप प्रमाणात करत आहे. याच सोशल मीडियाचा वापर करून आपण घरबसल्या पैसे कमवू शकतो. यामध्ये तुम्हाला करायचे आहे काय तर इंस्टाग्रामच्या अकाउंट सर्वांचेच असते. परंतु याला आपण प्रोफेशनल अकाउंट करायचे आहेत. जेणेकरून आपल्याला त्यातून पैसे मिळतील. यामध्ये आपल्याला आपल्या अकाउंट बिजनेस अकाउंट करायचा आहे व त्याची प्रायव्हसी काढायची आहे आणि यामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या टॉपिक वरती आपल्याला रेल्स किंवा पोस्ट अपडेट करायचा आहे.
ज्या प्रकारे आपण शेअर मार्केट असेल, मोटिवेशन स्पीच असतील, कोणत्यातरी ऍड बद्दलच्या पोस्ट असतील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जर आपण पोस्ट करत राहिलो तर नक्कीच आपले फॉलोवर्स वाढतील व त्या पोस्ट पाहणाऱ्या व्यक्तींची संख्या देखील वाढेल आणि त्यातूनच आपली कमाई देखील चालू होईल. यातून तुम्ही खूप पैसे कमवू शकता.
Bajaj Finance personal loan : बजाज फायनान्स पर्सनल लोन कसे घ्यावे? वाचा सविस्तर
2. write Stories. तुम्हाला तर माहीतच आहे की तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी ऐकण्याची असतात. त्यासाठी अनेक ॲप्स देखील उपलब्ध आहेत. त्यामध्ये पॉकेट एफएम हे एक खूप प्रसिद्ध झालेला आहे. ज्यातून आपल्याला ऑडिओच्या आधारे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ऐकायला येतात. तुम्ही पण हे काम करू शकता. की ज्यामध्ये आपल्याला करायचे आहे की गुगल मधून एखादी स्टोरी आपण download करून घ्यायची आहे. आणि ती आपल्या भाषेमध्ये नवीन क्रिएट करायचे आहेत. ही क्रेडिट केलेली स्टोरी आपण पॉकेट नोबेल या ॲपवर प्रसिद्ध केली तर त्यातून देखील आपण वर्षाला लाखो रुपयांची कमाई करू शकतो.
Google Pay Sachet Loan: गुगल Pay 111 रुपयांच्या बदल्यात देईल 15000 रुपये कर्ज
3. start print on demands. यामध्ये तुम्हाला करायचा आहे काय? तर आज काय तुम्हाला माहित असेल की मुले वेगळे वापरतात प्रिंटेड शर्ट्स घालत आहे. ते देखील आपण याचे काम करू शकतो. जसे की आपण यामध्ये आपल्याला कोणतेही कष्ट करून याची गरज नाही. एखादा प्लेन शर्ट आपल्याला घ्यावा लागेल आणि त्यावर गुगल वरून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रिंट घेऊन त्या आपल्याला शर्टावरती प्रिंट करायचा आहे. ज्याप्रकारे आपल्याला डिमांडेल टाका पण ते करून एखादा कंटेंट लिहून वेगळ्या प्रकारची डिझाईन तयार करू शकतो. आपण देखील आपण पैसे भरपूर प्रमाणात कमवू शकतो.
Bajaj Finance personal loan : बजाज फायनान्स पर्सनल लोन कसे घ्यावे? वाचा सविस्तर
4. gigtask . Funngro नावाची कंपनी आहे ज्या अंतर्गत तुम्हाला छोटे मोठे काम करण्याचे पैसे दिले जातात. ज्यामध्ये कोणतेतरी ॲप डाऊनलोड करणे, का कुठेतरी व्हिजिट करणे, कोणता तरी अकाउंट बनवणे, अशा प्रकारचे छोटे छोटे काम असतात. जे तुम्हाला करायचे असतात आणि त्या मागचे तुम्हाला ते पैसे देतात. जे तुम्हाला यूपीआय द्वारे ट्रान्सफर केले जातात. यातून देखील तुम्ही चांगले काम आहे करू शकता.
5.colling work. हे देखील विद्यार्थ्यांना करण्यासोबत एक बेस्ट काम आहे. ज्यातून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान देखील मिळते. की कशा प्रकारे मोठमोठा कंपनी मध्ये आपण संवाद साधावा. त्यामुळे त्यांचे संवाद कौशल देखील चांगले होऊ शकते. कॉलिंग वर्क्सच्या अनेक प्रकारचे काम आजकाल उपलब्ध आहेत. ते देखील तुम्ही पार्ट टाइम जॉब करू शकता.
6. व्हिडिओ एडिटिंग. आज काल खूप लोक करत आहे की ज्यातून देखील आपल्याला भरपूर प्रमाणात पैसे उपलब्ध करता येतात. त्यामध्ये करायचे का असते की आजकाल कॅनवा नावाचे एक ॲप उपलब्ध झालेले आहे. की त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनची आयडिया उपलब्ध असतात. त्यामध्ये आपण काहीतरी एडिटिंग करून आपली नवीन एक थीम तयार करू शकतो. हे देखील आजकाल खूप ट्रेडिंग झालेले आहेत. त्यातून आपण खूप सारे पैसे कमवू शकतो.
आरटीओ ऑफिस मध्ये न जाता ड्रायव्हिंग लायसन कसे काढावे? जाणून घ्या अर्ज कसा भरावा
अशाप्रकारे हे काही पार्ट टाइम जॉब करण्यासाठीचे विद्यार्थ्यांना उपयुक्त असते आयडियाज आहेत.