उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय 101 टक्के नवीन झटपट कर्ज : खराब CIBIL स्कोर तरीही मिळेल कर्ज

Loan मित्रांनो, सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात कर्ज घेतल्याशिवाय कोणत्याही मोठ्या गोष्टी त्यांना करता येत नाही जसे की, घर बांधणी, लग्न समारंभ, विविध कार्यक्रम, गाडी घेणे अशा अनेक गोष्टींसाठी सर्व सामान्य माणसांना कर्जाच्या आवश्यकता असते. परंतु हे कर्ज जर आपण बँकेमध्ये घ्यायचे म्हणल तर त्यामध्ये अनेक अडचणी अडथळे होतात. म्हणूनच आज आपण काही अशा ॲप बद्दल माहिती पाहणार आहोत की, ज्या ॲप मधून आपल्याला अत्यंत जलद गतीने कर्ज प्राप्त होते हे ॲप कोणती? व त्याबद्दलची सर्व माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

मध्य प्रदेशच्या धर्तीवर आता महाराष्ट्रातही ‘लाडकी बहीण योजना’? महिलांना महिन्याला मिळणार 1500 रुपये

 

या ॲप द्वारे फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड च्या साह्याने कर्ज घेऊ शकतो. बाकी कोणत्या इनकम प्रुफ ची आवश्यकता या ॲपसाठी कर्ज घेण्यासाठी लागत नाही.तुम्हाला तर माहितीच असेल की जर आपला सिबिल स्कोर खराब असेल तर आपल्याला लोन मिळण्याचे चान्सेस हे खूप कमी असतात. आपण अनेक ॲप ची माहिती पाहिलेली आहे की, ज्या मध्ये आपल्याला आपला सिबिल स्कोर चांगला असेल तरच कर्ज उपलब्ध करून दिले जाते. जर आपणास सिबिल स्कोर खराब असेल तर आपले कर्जाबद्दलचा अर्ज नाकारला जातो.

ram fincorp personal loan: राम फिनकॉर्प पर्सनल लोन : अर्जेंट कर्ज मिळेल : सोपी पध्दत

 

आजच्या लेखामध्ये आपण ज्या बद्दलची माहिती पाहणार आहोत त्या ॲप द्वारे आपल्याला 50 हजार पासून ते तीन लाखापर्यंतचे कर्ज मिळू शकते. जे आपल्या सिबिल स्कोर वर आधारित असते. जर आपला सिबिल स्कोर कमी असेल तर आपल्याला कमी कर्ज मिळू शकते व जर आपला सिबिल स्कोर चांगला असेल तर आपल्याला चांगले कर्ज मिळते. यावर तिला जाणारा व्याजदर हा 12% पासून ते 32 टक्यापर्यंतचा इतका आहे.

कमीत कमी कागदपत्र देऊन बँक ऑफ महाराष्ट्र कडून मिळेल 20 लाख रुपये पर्सनल लोन! वाचा लागणारी कागदपत्रे आणि माहिती

कर्जाची परतफेड चा कालावधी हा सहा महिन्यापासून ते 36 महिन्या पर्यंत आहे. आपण कर्ज घेतले तर त्यावरची प्रोसेसिंग फी ही 1.5% पासून ते 8.9% पर्यंत आहे. जर तुम्हाला कर्ज पाहिजे असेल तर खाली दिलेल्या लिंक वरून हे ॲप डाऊनलोड करा.

https://branch.co/download/shivam03fa2

ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारून जाईल. मोबाईल नंबर त्या ठिकाणी घातल्यानंतर मोबाईल व्हेरिफिकेशन केला जाईल. ज्या द्वारे तुम्हाला एक ओटीपी येईल. तो तिथे घालावा. पूर्ण झाल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर, जन्मतारीख, तुम्ही राहत असताना एरिया चा पिनकोड नंबर, ई-मेल आयडी, त्यानंतर तुमचे जेंडर इत्यादी माहिती घालावी.

संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर

 

त्यानंतर कंटिन्यू वर क्लिक करावे. त्यानंतर salaried वर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला विचारले जाईल की तुम्ही ते पहिल्यापासून कोणते क्रेडिट कार्ड वापरत आहेत का? असेल तर yes क्लिक करावे. नसेल तर no क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला विचारले जाईल की तुम्ही या पहिल्यांदा कोणता ॲप वरून कर्ज घेतले आहे का? घेतले असेल तर yes वर क्लिक करावे. नसेल तर no वर क्लिक करावे. त्यानंतर कंटिन्यू वर क्लिक करावे.

या महिन्यात शेतकऱ्यांवर पैस्यांचा पाऊस : या 4 योजनांचे पैसे खात्यावर जमा होतील

ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुम्ही किती रुपये कर्ज तुम्हाला मिळू शकते हे दिले जाईल. जर तुम्हाला तेवढी अमाउंट घ्यायचे असेल तर कंटिन्यू वर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला तुमचा कर्ज बद्दल सर्व माहिती दिली जाईल. की ज्यामध्ये तुम्हाला किती रुपयाचा कर्ज उपलब्ध झालेले आहे. त्यावर किती टक्के व्याजदर लागलेला आहे व यावरचा हप्ता किती रुपयांचा असेल.

 

त्यानंतर कंटिन्यू बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन विचारले जाईल.

जर तुम्ही ऑटो डेबिट हे ऑप्शन सिलेक्ट केले तर तुमच्या अकाउंट म्हणून हप्त्याची रक्कम आपोआप कट केली जाईल व हे कर्जाच्या अमाऊंट देखील तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करता येईल.

 

अशाप्रकारे तुम्ही या ॲपद्वारे नक्कीच कर्ज उपलब्ध करून घेऊ शकता. तुम्हाला देखील कर्जाच आवश्यकता असेल तर नक्कीच तुम्ही या ॲपचा वापर करून कर्ज घेऊ शकता.