मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व जनतेला सक्षम तसेच आर्थिक पाठबळ मिळावं या उद्देशाने केशरी व पिवळे रेशन कार्डधारकांना सरसकट 10 योजनेचा लाभ देण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ऑफलाइन तसेच ऑनलाईन पद्धतीने सहज अर्ज राज्य शासनाकडून स्वीकारले जात आहेत. याचीच महिती आजच्या या लेखातून आपण जाणुन घेणार आहोत.
1. लाडकी बहीण योजना..
महाराष्ट्रातील पात्र महिलांना त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला 1500 रुपये लाभ मिळण्यासंदर्भात ही योजना आहे. लाडकी बहीण योजना पात्रता
1. लाभार्थ्याचे वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे
2. अर्जदार कोणत्याही दुसऱ्या शासकीय योजनेचा लाभ घेत नसावा.
3. अर्जदार शासकीय नोकरदार नसावा.
4. अर्जदाराचे आधार कार्ड बँक पासबुक एकमेकांना लिंक असणे आवश्यक आहे.
5. अर्जदार आयकर भरत नसावा.
ऑक्टोबर महिन्यात स्वस्त होणार कार लोन आणि होम लोन? RBI ने केले मोठे विधान
2. प्रधानमंत्री उज्वला योजना.
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत मोफत गॅस तसेच वर्षाला 3 मोफत सिलेंडर दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो. प्रधानमंत्री उज्वला योजना पात्रता
शेतकऱ्यांसाठी काय आहे PM आशा योजना?; सरकारने मंजूर केला 35,000 कोटींचा निधी
1. अर्जदाराची वय 18 वर्षे पूर्ण असावे.
2. अर्जदाराकडे राष्ट्रीय बँकेत खाते असावे.
3. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
4. अर्जदाराच्या नावे गॅस कनेक्शन असावे.
5. रेशनकार्डमध्ये नाव समाविष्ट असावे.
सुरु झाला PM मोदींच्या भेटवस्तूंचा ई-लिलाव; या वस्तूंचा असणार समावेश
3. लेक लाडकी योजना.
या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबाच्या मुलींच्या बँक खात्यामध्ये जन्मापासून ते अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत 1 लाख रुपये महाडीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधावा लागतो. ऑफलाईन अर्ज करावा लागतो. लेक लाडकी योजना पात्रता
1. मुलगी महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावे.
2. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे.
3. मुलीचे वय 1 एप्रिल 2023 नंतर झालेला असावा.
4. मुलीच्या नावे बँकेत बँक खाते असावं.
Personal Loan : उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय 101% नवीन झटपट कर्ज: खराब CIBIL स्कोर तरीही मिळेल कर्ज
4. मुख्यमंत्री वयोश्री योजना.
या योजनेअंतर्गत 65 वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना 3 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. या योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करावा लागतो.मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता
1. अर्जदाराचे वय हे 65 वर्ष पूर्ण असले पाहिजे.
2. अर्जदाराच्या नावे बँक खाते असावे.
3. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
4. कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे.
5. अर्जदाराचे नाव रेशन कार्ड मध्ये असावे.
LOAN : दुग्ध व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज मिळवा! प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो; सर्व माहिती पहा
5. पी एम किसान योजना.
या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. योजनेचा लाभ नियमित मिळावा यासाठी शेतकऱ्यांना e kyc अपडेट्स करावी लागते.पी एम किसान योजना पात्रता
Health Insurance : आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजन एकत्र, सर्वांनाच लागू….
1. शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असावा
2. शेतकऱ्याचे नावे सातबारा असावा
3. शेतकऱ्याचे आधार कार्ड, बँक पासबुक, पॅन कार्ड, सातबारा यावरील नाव सारखेच असावे.
4. दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असावी.
LOAN : दुग्ध व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज मिळवा! प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो; सर्व माहिती पहा
6. नमो शेतकरी योजना.
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना पी एम किसानच्या धरती वर 3000 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये दिले जातात. या योजनेचा वेगळा अर्ज भरावा लागत नाही.नमो शेतकरी योजना पात्रता
1. शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असावा
2. शेतकऱ्याचे नावे सातबारा असावा
3. शेतकऱ्याचे आधार कार्ड, बँक पासबुक, पॅन कार्ड, सातबारा यावरील नाव सारखेच असावे.
4. दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असावी.
ठरलं! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात ‘या’ दिवशी जमा होणार
7. लाडका भाऊ योजना.
या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करून त्यांच्या शिक्षणानुसार 5 हजार 6 हजार 8 हजार तसेच 10 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये दिले जातात.लाडका भाऊ योजना पात्रता
उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय 101 टक्के नवीन झटपट कर्ज : खराब CIBIL स्कोर तरीही मिळेल कर्ज
1. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
2. अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षापर्यंत असावे.
3. अर्जदार हा शिक्षण घेत असलेला असावा.
4. अर्जदार कमीत कमी 12वी पास असावा.
5. अर्जदारच्या नावे बँक पासबुक असावे.
ठरलं! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात ‘या’ दिवशी जमा होणार
8. विश्वकर्मा योजना.
विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाभार्थी कामगारांना विविध वस्तू खरेदी करण्यासाठी टूलकिट म्हणून 15000 रुपये दिले जातात. त्याच बरोबर प्रमाणपत्र व प्रशिक्षण दिले जाते. व्यवसायसाठी 1 ते 5 लाख रुपये पर्यंत कर्ज दिले जाते. विश्वकर्मा योजना पात्रता
1. अर्जदार भारतीय नागरिक असावा.
2. अर्जदाराच्या आधार कार्डवर पत्त्यामध्ये पतीचे किंवा वडिलांचे नाव समाविष्ट असावा.
3. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक एकमेकांना लिंक असावे.
4. व्यावसायिक स्किल असावे.
9. संजय गांधी निराधार योजना
या योजनेच्या अंतर्गत निराधार व्यक्ती, महिला, पुरुष, अपंग अनाथ मुले, घटस्फोटीत महिला, पती शिक्षा भोगत असतील अशा महिला अशा सर्व महिलांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत म्हणून दर महिना 1500 रुपये दिले जातात. संजय गांधी निराधार योजना पात्रता
1. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा
2. अर्जदाराचे नावे बँकेचा पासबुक असावे.
3. अर्जदाराकडे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला उत्पन्न दाखला असावा.
4. अर्जदाराकडे अपंग दाखला किंवा पतीचा मृत्यू दाखला असावा.
5. विहित नमुनेच्या अर्जावर तलाठी पंचनामा असावा.
10. ई श्रम कार्ड योजना.
ज्या नागरिकांकडे ईश्रम कार्ड आहे अशा सर्व नागरिकांना प्रधानमंत्री मानधन योजना अंतर्गत वयाच्या 60 वर्षानंतर 3000 हजार रुपये दिले जातात. त्याचबरोबर अपघात झाल्यास 1 लाख रुपये विमा तसेच योजना सुरु असताना मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये वारसाला मिळतात. ई श्रम कार्ड योजना पात्रता
1. अर्जदार भारतीय नागरिक असावे
2. अर्जदाराकडे स्वतःचा ई श्रम कार्ड असावा
3. अर्जदाराचा आधार कार्ड पॅन कार्ड एकमेकांना लिंक असावे
4. अर्जदाच्या नावे स्वतःचे राष्ट्रीय बँकेत खाते असावे.
अशा प्रकारे या 10 योजनाचा लाभ शासन द्वारे दिला जाणार आहे.