BMC Clerk Recruitment : बृहन्मुंबई महानगरपालिका 1846 क्लार्क पदांची भरती : आत्ताच करा अर्ज

BMC Clerk Recruitment : बृहन्मुंबई महानगरपालिका 1846 क्लार्क पदांची भरती : आत्ताच करा अर्ज

BMC Clerk Recruitment : बृहन्मुंबई महानगरपालिका १८४६ क्लास पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. चला तर जाणून घेऊ याबद्दलची सविस्तर माहिती…..

उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय 101 टक्के नवीन झटपट कर्ज : खराब CIBIL स्कोर तरीही मिळेल कर्ज

पदाचे नाव – लिपिक

एकूण पदसंख्या – १८४६

पात्रता-उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवी उत्तीर्ण असावा.

महिलांसाठी 50 विविध योजना : जाणून घ्या लाभ, अर्ज, कागदपत्रे सविस्तर माहिती

वयोमर्यादा- उमेदवाराची वय 18 ते 43 या दरम्यान असावे. वयातील 37 साठी खाली दिलेल्या वेबसाईट वरून माहिती घ्यावी.

वेतन- उमेदवारांना प्रत्येक महिन्याला रुपये पंचवीस हजार पाचशे ते 81 हजार 100 या दरम्यान वेतन अदा करण्यात येईल.

जेष्ठ नागरिकांना सरकारकडून मिळणार 3 हजार रुपये; जाणून घ्या अटी

परीक्षा फी- खुला प्रगत प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा फी रुपये 1000 तर आरक्षित जागांसाठी रुपये 900 इतके असणार आहे.

अर्ज कसा करावा- उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेली वेबसाईट पहावी. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवारास उमेदवारांनी वैद्य इमेल आयडी काढणे आवश्यक.

ram fincorp personal loan: राम फिनकॉर्प पर्सनल लोन : अर्जेंट कर्ज मिळेल : सोपी पध्दत

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – 11 ऑक्टोंबर 2024.

अधिक माहितीसाठी https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32839/90687/Index.html ही वेबसाईट पहावी