मित्रांनो भारत सरकारने नुकताच पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत सरकारद्वारे नवीन उद्योग सुरू करण्यासाठी रुपये दोन लाख ते दहा लाखापर्यंत सबसिडी सह कर्ज दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारे अर्ज करू शकतो. PMEGP Loan
मोबाईलद्वारे 5 मिनिटात 2 लाखाचे कर्ज : Personal loan
मित्रांनो आपण देखील एखादा छोटा मोठा उद्योग सुरू करत असाल आणि आर्थिक बाबीसाठी तुमचे काम रेंगाळले असेल तर यावर हा तुम्हाला चांगला पर्याय ठरू शकतो. कारण या योजनेद्वारे तुम्हाला रुपये दोन लाख पासून ते दहा लाखापर्यंत सबसिडी सह कर्ज मिळणार आहे. या योजनेचे नाव प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम असे आहे. या योजनेची माहिती आपण आता सविस्तर जाणून घेऊ…PMEGP Loan
या योजनेचा मुख्य उद्देश हा प्रत्येकाला स्वावलंबी बनवणे आणि प्रत्येकाला आपल्या पावलावर उभे करणे हा आहे. यामुळेच अत्यंत कमी व्याजदरात हे कर्ज दिले जाते आणि याला चांगली सबसिडी देखील दिली जाते. सबसिडी साधारणपणे 25 ते 30 टक्के इतकी दिली जाते. PMEGP Loan
घरबसल्या पॅकिंग काम करून पैसे कसे कमवायचे : खात्रीशीर काम (Work From Home)
आता आपण या योजनेसाठी पात्रता जाणून घेऊ…
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा मूळचा रहिवासी असावा. त्याची वय अठरा वर्षाच्या पुढे असावी. ही कर्ज केवळ व्यवसायासाठी दिले जाते. जागा घेण्यासाठी नाही त्यामुळे असलेल्या जागेवरच आपण व्यवसाय करण्यासाठी हे कर्ज मिळू शकतात. PMEGP Loan
यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे… (loan Subcidy)
अर्जदाराचे आधार कार्ड
अर्जदाराचे जात प्रमाणपत्र
मूळ पत्ता
बँक संबंधी माहिती
अर्जदाराचा मोबाईल नंबर
महिला समृद्धी कर्ज योजना : महिलांना 5 लाख रुपये त्वरित कर्ज : Loan
अर्ज कसा करावा (loan Subcidy)
उमेदवारांनी सुरुवातीला प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या वेबसाईटवर जाऊन काळजीपूर्वक ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा. त्यानंतर तो सेव करताना आपणाला लॉगिन आयडी पासून मिळेल तो आपण जतन करून ठेवायचा आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचे सर्व कागदपत्रे अपलोड करायला सांगितले आहेत त्या ठिकाणी अपलोड देखील करावी. आणि सबमिट बटनवर क्लिक करून अर्ज सबमिट करावा.
या योजनेचा मुख्य उद्देश हा प्रत्येकाला स्वावलंबी बनवणे आणि प्रत्येकाला आपल्या पावलावर उभे करणे हा आहे. यामुळेच अत्यंत कमी व्याजदरात हे कर्ज दिले जाते आणि याला चांगली सबसिडी देखील दिली जाते. सबसिडी साधारणपणे 25 ते 30 टक्के इतकी दिली जाते. त्यामुळे यासाठी सविस्तर माहिती घेऊनच अर्ज करावा. PMEGP Loan