ताजी बातमी /ऑनलाइन टीम
प्रत्येकालाच आपलं एक घर असावं, असं वाटतं. ज्यांचं आहे त्यांना आहे त्यापेक्षा मोठं किंवा अधिक चांगलं घर असावं असं वाटतं. तर काही जणांच्या स्वप्नातील घरे ही खूपच वेगवेगळी असतात.
मात्र सुरू असलेल्या दैनंदिन अडचणी आणि संसाराचा गाडा यामुळे प्रत्येकालाच आपल्या स्वप्नातील घर हे पूर्ण करता येत नाही. तर काही जणांना करता येतं मात्र अवधी खूप लागतो. हे आपण सर्वजण जाणतो.

मग अशाच स्थितीसाठी प्रत्येकाला आपल्या आवडीनिवडीनुसार आपल्या स्वप्नातील घर आणि तेही लगेच कसे घेता येईल किंवा करता येईल. आणि घेणाऱ्याला किंवा करणाऱ्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी किंवा त्रास होणार नाही. याची काळजी घेत Lic हाउसिंग फायनान्सने अनेक योजना आणल्या आहेत.
या योजनांबद्दल माहिती देताना एलआयसी हाऊसिंग फायनान्स चे धनंजय जगताप म्हणाले, आमच्याकडे कर्ज अत्यंत तात्काळ मंजूर होते. यासाठी विविध प्रकारचे आकर्षक व्याजदर असून परत फेडीसाठी सुलभ हप्त्यांची सोय आम्ही करून देतो. ही परतफेड आम्ही ग्राहकांच्या गरजेनुसार करून देतो. यासाठीची जी काही प्रक्रिया किंवा प्रोसेस असेल ती अतिशय जलद पद्धतीने आम्ही राबवतो.
विशेष म्हणजे आमच्याकडे पहिल्या घरासाठी, बांधकामासाठी किंवा घर नूतनीकरणासाठी अशा सर्वच कामासाठी आम्ही तात्काळ कर्ज मंजूर करतो. आतापर्यंत अनेक जणांनी आमच्या या योजनेचा लाभ घेतला असून त्यांनी आपल्या स्वप्नातील घर साकारलेले आहे.
असे सांगून शेवटी त्यांनी ज्या कोणाला घरासाठी किंवा घराच्या बांधकामासाठी कर्जसंबंधी जी काही माहिती आवश्यक असेल ती आम्ही देऊ यासाठी त्यांनी 9130813720 किंवा 7058583720 क्रमांकावर संपर्क साधण्याचे देखील आवाहन केले आहे.
दरम्यान एलआयसी हाऊसिंग फायनान्स द्वारे धनंजय जगताप ज्या काही योजना राबवत आहेत. त्याचा ज्यांनी ज्यांनी लाभ घेतला आहे. अशा सर्व मंडळी मधून मोठे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर एलआयसी हाऊसिंग च्या योजनांचे कौतुक देखील होत आहे. तर आपणही वरील क्रमांकावर संपर्क साधून आपल्या स्वप्नातील घर आताच साकार करा.