कोल्हापूर इचलकरंजीसह हातकणंगले शिरोळ तालुक्यातील विविध कंपन्यांमध्ये नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. पदनिहाय शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा या बाबी वेगवेगळ्या असू शकतात. यासाठी उमेदवारांनी आपल्या पात्रतेनुसार सदर ठिकाणी अर्ज करावेत किंवा मुलाखतीसाठी हजर राहावे.
चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत पदभरती…..
- कमला कॉलेज, कोल्हापूर : शिपाई भरती
पात्रता- ८ वि, 10 वी
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा

2. शरद फार्मसी यड्राव इचलकरंजी :
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
3. सेप्रो-टेक इंजिनिअरिंग प्रा. लि. गोकुळ शिरगाव, याठिकाणी वेल्डर तसेच फिटर पदासाठी 5 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. डीप्लोमा/आयटीआय तसेच संबंधित कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांनी hr.seprotech@gmail.com या मेल आयडीवर अर्ज करावेत.
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
4. शांती एंटरप्रायझेस, एमआयडीसी शिरोली याठिकाणी इंजिनिअर्स आणि सीएनसी ऑपरेटर पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. एकूण 10 रिक्त जागांसाठी याठिकाणी नोकरी उपलब्ध आहे. बीई मेकॅनिकल/डीएमई/आयटीआय उमेदवारांनी hr@shanteeenterprises@gmail.com या इमेल पत्यावर अर्ज करावेत.
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
5. कोल्हापूर येथील एका उच्चभ्रू कुटूंबासाठी कुक, हेल्पर तसेच वायरमन आणि प्लंबरची आवश्यकता आहे. इच्छूकांनी 880 646 4644 या क्रमांकावर संपर्क साधावा.