घरेलू कामगार, बांधकाम कामगार, ‘या’ सर्वांना मिळतील गृहपयोगी वस्तू आणि 5 हजार रुपये : शासनाचा नवीन GR वाचा आत्ताच

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो सध्या बांधकाम बांधवांना मिळणार आहेत. गृहपयोगी वस्तू या वस्तू सोबतच बांधकाम कामगारांना उपयोगी पडणाऱ्या साहित्यांच्या पेट्या देखील यावेळी देण्यात येणार आहेत. आपल्यापैकी बऱ्याच बांधकाम बांधवांना या पेट्या आणि गृहपयोगी वस्तूंचा संच मिळालेला आहे. या पेट्या आणि गृहपयोगी वस्तू या बांधकाम कामगारांना दिल्या जात होत्या. मात्र 22 फेब्रुवारी 2024 दिवशी करण्यात आलेल्या शासनाच्या नवीन जीआर नुसार गृहपयोगी वस्तूंचा संच सर्व घर का करणाऱ्यांना मिळणार आहे. ह्या गृहपयोगी वस्तू तर सर्व घर काम करणाऱ्यांना दिल्या जाणारच आहेत, मात्र ज्यांना दोन अपत्य आहेत त्यांना 5000 स्वरूपात रोख रक्कम मदत म्हणून दिली जाणार आहे.

शैक्षणिक कर्ज योजनेसाठी नोंदणी सुरू: 10 ते 20 लाखापर्यंतचे loan :सविस्तर माहिती

या गृहपयोगी वस्तूमध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश असणार आहे. ते जाणून घेऊया त्यामध्ये चार वाट्या, आठ ताट, पाण्याचे ग्लास चार, पातेले दोन, दोन मोठे चमचे, पाण्याचा जार तोही दोन लिटरचा एक, मसाले डब्बा एक, डबा झाकण 14 इंची एक, सोळा इंची डबा झाकण सह एक, परात एक प्रेशर कुकर पाच लिटर चा एक स्टीलची कढई एक स्टीलची टाकी एक अशा पद्धतीने वरील लेखांमध्ये सांगितलेल्या गृहपयोगी वस्तू कामगार बांधवांबरोबर घरकाम करणाऱ्यांना या सर्व वस्तू मिळणार आहेत. 22 फेब्रुवारी 2024 रोजी शासनाच्या निघालेल्या नवीन जीआर नुसार या सर्व वस्तू मिळणार आहेत. ज्या महिला घर कामगार आहेत. त्यांना प्रसुती साठी रुपये पाच हजार देण्यात येणार आहेत. मात्र या मदतीचा लाभ ज्या महिलांना दोन आपत्य आहेत त्यांनाच मिळणार आहे.

लो सिबिल स्कोर : तरीही मिळेल एक लाखापर्यंतचे कर्ज : low cibill score Loan

या जीआर मध्ये सन 2023 2024 रोजी महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांच्या आदेशानुसार नवीन नोंदणी वाढवणे आणि जीवंत सक्रिय नोंदणी असलेले असलेल्या घरेलू कामगारांना गृहउपयोगी वस्तू ददेण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बांधकाम बांधवांबरोबर घरेलू काम करणाऱ्या सर्वांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आणि वरील लेखांमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रसूतीसाठी पाच हजार पर्यंत ची रक्कम ही दोन अपत्यांपर्यंत देण्यात येणार आहे. याची देखील नोंद घ्यावी या योजनेचा लाभ देत असताना काही अतिदेखील दिलेले आहेत. त्या अटींचे पालन करूनच आपल्याला गृह उपयोगी वस्तू दिल्या जाणार आहेत.त्याआधी कोणकोणत्या आहेत त्या जाणून घेऊयात.

सबसिडीसह 10 लाख रुपये कर्ज : सरकारी विशेष योजना (loan Subcidy)

अटी:
1)घरेलू कामगार लाभार्थी हा दिनांक 15 2 2024 पूर्वी प्रत्यक्ष सक्रिय जीवित नोंदणीकृत असल्याची खात्री करून घ्यावी.
2) सदर वाटप तातडीने होण्यासाठी विकास आयुक्त असंघटित कामगारांनी कार्यपद्धती आवश्यक निर्गमित करावेत महाराष्ट्र कामगार घरेलू मंडळ 2008 कलम 15 मधील सर्व तरतूद जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुखांना तंतोतंत लागू राहणार आहे.
3) वस्तूंचे वाटप जलद गतीने होण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यरत असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टदार आणि अधिकारी यांना करार करार करून संबंधित घरेलू कामगारांना देण्यात यावे.
अशा प्रकारच्या अटी या जीआर मध्ये घालण्यात आलेले आहेत. या अटींचे पालन करूनच या वस्तू बांधकाम कामगारांना तसेच घरेलू कामगारांना देण्यात येणार आहेत.

महिला समृद्धी कर्ज योजना : महिलांना 5 लाख रुपये त्वरित कर्ज : Loan

वरील लेखांमध्ये सांगितल्याप्रमाणे या वस्तूंचा लाभ बांधकाम कामगारांना तर होणारच आहे. त्याशिवाय ज्या घरेलू कामगार महिला आहेत त्यांना देखील या योजनेचा लाभ होणार आहे. मात्र या योजनेचा लाभ घरेलू कामगार महिला यांना दोन अपत्य प्रसुतीसाठी या योजनेची मदत देण्यात येणार आहे. तिसऱ्या प्रसुतीसाठी या योजनेची मदत मिळणार नाही. पहिल्या किंवा दुसऱ्या प्रसुतीसाठीच या योजनेचा लाभ महिला घरेलू कामगार यांना घेता येणार आहे. याची नोंद सर्व घरेलू कामगार महिलांनी घ्यायची आहे. जी मदत महिलांना मिळणार आहे. ती रुपये पाच हजार पर्यंत ची असणार आहे यासाठी ज्या काही अटी आणि नियम आहेत. ते सर्वांना बंधनकारक असणार आहेत. याचा विचार करूनच ही मदत दिली जाणार आहे.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे.ऐनवेळी बदल गृहीत धरावा अधिक माहितीसाठी विवाह शासनाच्या संबंधित विभागाशी संपर्क साधावा ही विनंती.