आधार कार्ड, पॅन कार्ड वर 10 हजार ते 10 लाख पर्सनल लोन : सबका लोन: अर्जंट उपलब्ध 5 वर्षे मुदत

आजकालच्या धावपळीच्या जगात कोणत्या अडचणी कधी उद्भवतील हे सांगता येत नाही हे विचारत घेऊन आता आपल्या देशातील डिजिटल यंत्रणा अतिशय गतिमान झाले आहे याद्वारे अनेकांना तात्काळ कर्ज उपलब्ध होऊ लागले आहे.

फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड याद्वारे मिळवा गरजेनुसार अर्जंट कर्ज : Personal Loan 

त्यातील एक भाग म्हणजे पर्सनल लोन जो तुम्हाला तुमच्या वैद्यकीय खर्च शोध घरातील लग्न शिक्षणाची अडचण प्रवास असेल किंवा वैयक्तिक इतर कोणत्याही गरज असेल यासाठी तुम्हाला यातून कर्ज मिळते आणि याला कोणत्याही प्रकारचे कारण ठेवावे लागत नाही. हे पूर्णतः अनसिक्युरड लोन असते.

आता यामध्ये ज्या लोणच्या कंपनी बद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत ही कंपनी म्हणजे तीच नावच आहे सबका लोन. एक डिजिटल प्लॅटफॉर्म कर्ज देणारी वित्तीय संस्था असून एन बी एफ सी मार्फत त्यांच्याकडून कर्ज आपणाला मिळवून दिले जाते.

Personal loan : कोटक महिंद्रा बँक देत आहे झटपट पर्सनल लोन : उत्पन्नाची अट नाही : कोणालाही अर्जंट मिळते

हे कर्ज मिळण्यासाठी आपणाला सबका लोन यांच्या वेबसाईटवर जावे लागेल किंवा त्यांच्या अँप वरून आपणाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल यानंतर ते तुम्हाला तुमची पात्रता म्हणजे केळीत स्कोर आणि तुमचे उत्पन्न याद्वारे तपासणी करतील याला तुम्ही विविध प्रकारे कर्ज फेडण्याचा मार्ग स्वीकारता येतो.

म्हणजेच तुम्हाला कर्ज फेडण्याचा कालावधी साधारणपणे तीन महिने ते पाच वर्षांपर्यंत दिला जातो यासाठी दहा टक्के ते 36% पर्यंत तुम्हाला व्याजदर आकारला जाऊ शकतो जो तुमच्या सिव्हिल स्कोर होतील डिपेंड असतो. त्यासाठी प्रोसेसिंग फी एक टक्के ते चार टक्के पर्यंत घेतली जाते आणि तुम्हाला एक ते दोन दिवसात हे कर्ज मंजूर करून दिले जाते.

फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड याद्वारे मिळवा गरजेनुसार अर्जंट कर्ज : Personal Loan 

हे कर्ज घेणाऱ्या कर्जाराचे वय साधारणपणे 21 ते 58 पर्यंत असावे आणि त्याचे मासिक उत्पन्न रुपये 15000 पर्यंत असावे त्याची स्थिर नोकरी किंवा उत्पन्नाचा स्त्रोत जे स्वतःचा व्यवसाय चांगला असावा. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा ऑनलाईन अर्ज करता त्यावेळी तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड बरोबरच पगार दाखला किंवा बँक स्टेटमेंट हे देखील जोडावे लागेल.

एक अजून घेण्याच्या फायदा म्हणजे हे कर्ज तुम्हाला घर असल्यामुळे आणि वेगवेगळ्या कंपन्या असल्याने तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने एकाच ठिकाणी मिळू शकते आणि ही प्रक्रिया अतिशय गतिमान आणि कमीत कमी कागदपत्रात होते.

अधिक माहितीसाठी संबंधित वेबसाईट पहा किंवा ॲप वर जाऊन माहिती घ्या.