ताजी बातमी /ऑनलाईन टीम
CIBIL Score For Loan: आपण कोणत्याही बँकेत कर्ज काढायला गेलो की पहिला बँकेत आपणाला सिबिल स्कोर CIBIL Score विचारून तो चेक केला जातो, सिविल स्कोर चांगला असेल तर आपल्याला तात्काळ कर्ज मंजूर होते आणि जर आपला सिबिल स्कोर चांगला नसेल तर आपणाला कर्ज देणे नाकारले जाते. परिणामी आपली काही आर्थिक दृष्ट्या होणारी कामे मग ती कोणतीही असो विनाकारण रेगाळात पडतात.
आणि आणखी एक सिबीलच्या बाबत महत्वाची बातमी म्हणजे जे लोक नव्याने कर्ज काढणार आहेत ज्यांचा अजिबातच सिबिल स्कोर वगैरे काही नाही अशा लोकांची मोठी कोंडी निर्माण होते. मात्र आता सरकारने याबाबत नियमात बदल केले आहेत. त्यामुळे सिबिल स्कोर नसताना देखील कर्ज मिळणार आहे.
CIBIL Score For Loan: मंत्रालयाने दिलेल्या सूचनेनुसार अर्थ मंत्रालयाचे असे म्हणणे आहे की जे लोक पहिल्यांदाच कर्ज घेणार आहेत त्यांना सिबिल स्कोर आवश्यक नाही त्यामुळे अशा लोकांना सिविल स्कोर च्या आधारे कर्ज देण्यास बँका तयार होऊ शकत नाहीत खरं तर संबंधित व्यक्तीवर कर्ज किती आहे किंवा त्यांनी कर्जाची फीड कशी केली आहे याबाबतची सगळी माहिती सिविलच्या माध्यमातून कळत असते.
त्यामुळे कर्ज देण्यापूर्वी बँका सिबिल स्कोर हा नक्की तपासतातच. पद जे लोक नुकताच नवीन कर्ज घेणार आहेत अशा लोकांचा सिव्हिल स्कोर नसल्यामुळे बँक किंवा एचडीएफसी यांच्याकडून त्यांना कर्ज देण्यास नाकारले जाते. या सर्व गोष्टीचा विचार करत सरकारने आता अशा लोकांसाठी दिलासा देणारे नवीन नियम आणले आहेत.
CIBIL Score For Loan: याबाबत राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत म्हटले आहे की आरबीआयचे निर्देशानुसार बँका किंवा इतर कर्ज जाते केवळ कमी किंवा शून्य सेविंग स्कूलच्या आधारे कोणालाही कर्ज नाकारू शकत नाहीत हा 6 जानेवारी 2025 रोजी आरबीआयने जारी केलेला एक मास्टर डायरेक्शन रिपोर्ट आहे. ग्राहकाचे क्रेडिट अभावी त्याला कर्ज नाकारता येणार नाही.
तुमचा जर त्या ग्राहकाचा क्रेडिट स्कोर उपलब्ध असेल तर सरकारने कर्ज अर्जासाठी किंवा सिबिल स्कोर निश्चित केलेले नाही त्यामुळे सिबिल स्कोर नसताना देखील बँका कर्ज देऊ शकतात असं पंकज चौधरी यांनी स्पष्ट केल आहे.
#CIBILScore #LoanWithoutCIBIL #RBIUpdate #FinanceNews #LoanApproval #IndianEconomy #BankingNews #CreditScore #GovernmentUpdate #UrgentLoan
-
CIBIL Score For Loan
-
CIBIL Score नसतानाही कर्ज
-
Loan Without CIBIL Score
-
RBI New Rules Loan 2025
-
First Time Loan Without CIBIL
-
सिबिल स्कोर शिवाय कर्ज
-
Government Loan Update India
-
Urgent Loan Approval 2025
-
Loan Apply Without Credit Score
-
Finance Ministry Loan News
-
CIBIL Score Latest News
-
Bank Loan Without CIBIL
-
Zero Credit Score Loan India
-
New RBI Guidelines Loan
-
Loan Approval Rules 2025