Gemopai Astrid Lite 2.16 kWh
भारतात अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झपाट्याने वाढत आहे. मूळ म्हणजे अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान टिपायचीर तसेच पर्यावरण पूरक अशीही वाहने निर्माण होत असल्याने ती लोकांच्या आवडीचा विषय ठरत चालले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता Gemopai Astrid Lite 2.16 kwh ही इलेक्ट्रिक स्कूटर आता बाजारात उपलब्ध झाली आहे.
CIBIL Score For Loan: सिबिल स्कोर नसतानाही मिळणार अर्जंट कर्ज : सरकारकडून गुड न्यूज
Personal Loan: ॲक्सिस बँक देत आहे 50 हजार ते 40 लाखांपर्यंत पर्सनल लोन : हप्त्याची सोय चांगली
या गाडीला 2.16 किलो वॅट तास क्षमतेची बॅटरी बसवण्यात आली आहे. जी आपल्या दैनंदिन प्रवाशासाठी पूरक रेंज ठरते. कास वैशिष्ट्य म्हणजे स्मार्ट फीचर्सह यूएसबी चार्जिंग पोर्ट यासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान आपण मोबाईल चार्जिंग अगदी सहज जेव्हा पाहिजे तेव्हा करू शकतो आणि याची आता कंपनी प्राईज रुपये 99369 इतकी सध्या ठेवण्यात आली आहे.
ॲपल कंपनीचा iphone 17 लॉन्च, नेमकी काय आहेत वैशिष्ट्ये?
Gemopai या कंपनीने ही स्कूटर तयार करताना ती मुळातच आकर्षक कशी करता येईल आणि त्याला विशेष तंत्रज्ञान कसे बसवता येईल याचा चांगला अभ्यास करूनच ही गाडी लॉन्च केली आहे. या गाडीला डिजिटल डिस्प्ले स्मार्ट कनेक्टिव्हिटी आणि आरामदायी रायडींग म्हणजे प्रवास सुखाचा करता येईल असेच सस्पेशन बसवले आहे.
मुळातच ही गाडी इलेक्ट्रिक असल्याने त्याला देखभाल खर्च देखील खूपच कमी आहे आणि पर्यावरणीय दृष्ट्या देखील हे वाहन अतिशय चांगले उपयुक्त ठरणार आहे. पेट्रोलच्या तुलनेत प्रदूषण देखील कमी होते. याचबरोबर इंधन खर्च अत्यंत सध्याच्या काळात शहरांमध्ये ट्रॅफिक आणि इंधन दरवाढी मुळे इलेक्ट्रिक स्कूटर एक चांगला पर्याय ठरू शकणार आहे.
या सर्व गोष्टी पाहता Gemopai Astrid Lite 2.16 kwh ही स्कूटर तरुण वर्गासाठी तसेच दैनंदिन वापरतात यासाठी एक किपायचीर आणि स्टायलिश गाडी म्हणून चांगली निवड ठरणार आहे.
#GemopaiAstridLite #ElectricScooter #EVIndia #SmartFeatures #USBCharging #AffordableEV #ElectricMobility #GreenIndia