A I स्टॉकचे धुमशान : सहा महिन्यात पैसा डबल : वाचा फायद्याची गोष्ट 

ताजी बातमी ऑनलाईन टीम

 

मागील सहा महिन्यात शेअर बाजारात मोठा चढ-उतार होऊ देखील काही कंपनीच्या शेअर्सनी मोठा परतावा दिला आहे. त्यामध्ये अनेक नामवंत कंपन्यांचा समावेश आहे. तर अशीच एक net web technologies India या कंपनीने देखील मोठा परतावा दिला आहे.

 

या कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी सात टक्क्यांची उसळी दिसून आली. हा स्टॉक 4336.70 रुपयांच्या सर्वात मोठ्या विक्रमी स्तरावर पोहोचला आहे. यामुळे साहजिकच या कंपनीच्या शेअरची किंमत 14 टक्क्यांनी व धरले आहेत.

 

शेअर बाजारात एकीकडे नैराश्याचे वातावरण असताना या कंपनीच्या शेअर्सनी मोठी कामगिरी केली आहे गेल्या पाच आठवड्यात या कंपनीचे स्टॉक्स अकरा वेळा अधिक उच्चांक पोहोचले आहेत. इतकेच नव्हे तर अजून देखील मोठी कामगिरी या शेअरच्या माध्यमातून होईल असे तज्ञांद्वारे सांगण्यात आहे.

 

इतकं बक्कल नफा कशामुळे झाला यात आपण जरा पाहू…

 

या यशा पटीमुळे आणि हाय परफॉर्मिंग कॉम्प्युटिंग स्पेस मधील कंपनीचा विस्तार हे कारण मुख्य आहे. या द्वारे व्यापार अधिक वाढवणे हा कंपनीचा मूळ उद्दिष्ट आहे. चालू आर्थिक तीन महिन्यात कंपनीने 29 टक्के योगदान दिले आहे. लवकरच ही टक्केवारी 40% पर्यंत वाढेल असे देखील तज्ञांकडून करण्यात येत आहे.

 

दुसरे कर मुझे गेल्या आठवड्यात नीट टेक्नॉलॉजी इंडिया या कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर 450 कोटी रुपयांची आहे.