दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार मध्ये मोठी चढाओढ सुरू आहे. साहजिकच याचा मोठा परिणाम शेअर बाजार वर होत आहे. आज 10 ऑक्टोंबर शुक्रवारची स्थिती पाहता आजचा बाजार सकारात्मक दिसून आला. विदेशी गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक केल्याने बाजारात मोठी चालना मिळाली.
बीएससी चा सेन्सेक्स 398 अंकांनी वाढवून 82 17 2.10 वर बंद झाला तर एन ए सी चा निफ्टी निर्देशांक 25 181.80 पर्यंत पोहोचला. ही तिची मुख्यतः आयटी क्षेत्रातील संभाषण मध्ये झालेल्या वाढीमुळे दिसली.
यामध्ये hcl tech, TCH, इन्फोसिस टेक महिंद्रा आदी कंपनीच्या खरेदीत मोठी वाढ झाली. पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या बाजारातील चढउतारामुळे बुधवारी काहीशी स्थिती घसरणीची निर्माण झाली होती त्यावेळेस सेन्सेक्स 153 अंकांनी घसरला होता तर निफ्टी 62 अंकांनी खाली गेला होता.
Todays Shaire Market: असं जरी असले तरी आजची तेजी मात्र या सर्वांना एक मोठे उत्तर ठरले आहे बाजारातील कल्प पाहता पुन्हा सकारात्मक बाजार वळताना दिसून आला. सेबीने ब्लॉक डेल संदर्भात असलेल्या नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत आता ब्लॉक बिल साठी किमान व्यवहार मूल्य 25 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्याचे समजते या बदलामुळे बाजारातील पारदर्शकता आणि स्थिरता वाढण्याच्या उद्देशाने तयारी सुरू झाली आहे.
Todays Shaire Market:
असे सर्व पाहता आजचा शुक्रवारचा दिवस हा शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी उत्साही ठरला आय टी क्षेत्रातील भागधारकांनी दवापूर्वक खरेदी सुरू केल्याने बाजारात जैविक वाढ होत असल्याची दिसली पण अशा जलद चढउतारांसोबत जोखीम देखील लक्षात घ्यावी लागणार आहे.