India Post Paymeynt Bank : इंडिया पोस्ट पेमेंट बँक: 348 ग्रामीण डाक सेवक पदांची भरती

India Post Paymeynt Bank : इंडिया पोस्ट पेमेंट बँक ग्रामीण डाक सेवक पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागित आहे. याबाबतची सविस्तर माहिती खालील प्रमाणे…

पदाचे नाव- ग्रामीण डाक सेवक (कार्यकारी)

एकूण पदसंख्या 348

पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. पात्रतेच्या सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी त्याची लिंक खाली दिली आहे.

वयोमर्यादा एक ऑगस्ट 2025 रोजी उमेदवाराचे वय 20 ते 35 च्या दरम्यान असावे.

परीक्षा फी सर्वच उमेदवार साठी परीक्षा फी रुपये 750 इतकी आहे.

अर्ज कसा करावा -यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. यासाठीची आवश्यक लिंक खाली दिली आहे त्याला क्लिक करून उमेदवारांनी काळजीपूर्वक सविस्तर ऑनलाईन अर्ज भरावा.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – 29 सप्टेंबर 2025

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे click करा 
अधिकृत वेबसाईट  पाहण्यासाठी येथे click करा 

Online Apply Click Here

नोकऱ्यांची जलद माहिती मिळवण्यासाठी येथे click करा