रेल्वे भरती : 8875 क्लार्क, तिकीट क्लार्क, टायपिस्ट, स्टेशन मास्तर, सुपरवायझर

Railway Bharti: आर आर बी एनटीपीसी भारतीय रेल्वे क्लार्क, तिकीट क्लार्क, टायपिस्ट, स्टेशन मास्तर, सुपरवायझर इत्यादी 8875 पदासाठी खालील पात्रतेच्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागत आहे.

एकूण पदसंख्या 8875

पदांची नावे व पदसंख्या-

1. चीप कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर पदसंख्या -161

2. स्टेशन मास्तर -615

3. गुड्स ट्रेन मॅनेजर -3423

4. ज्युनिअर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट -921

5. सीनियर क्लार्क कम टाइपिस्ट -638

6. कमर्शियल कम टिकीट क्लार्क -2424

7. अकाउंट क्लार्क कम टायपिस्ट -394

8. ज्युनिअर क्लर्क कम टायपिस्ट- 163

9. ट्रेन क्लर्क -77

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था इचलकरंजी, कोल्हापूर, मिरज (ESIC) : ‘या’ पदांची भरती सुरू : वाचा

MPSC: 938 लिपिक टंकलेखक, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, उद्योग निरीक्षक पदांची भरती

A I स्टॉकचे धुमशान : सहा महिन्यात पैसा डबल : वाचा फायद्याची गोष्ट 

पात्रता -पद क्रमांक एक ते तीन साठी उमेदवार पदवीधर असावा.

पद क्रमांक चार ते पाच साठी उमेदवार पदवीधर आणि संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग आवश्यक.

पद क्रमांक सहा साठी उमेदवार बारावी पास असावा

पद क्रमांक सात व आठ साठी उमेदवार कमीत कमी 50 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण आणि संगणकावर इंग्रजी/ हिंदी टायपिंग आवश्यक.

पद क्रमांक नऊ साठी उमेदवार 50 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा -1 जानेवारी 2026रोजी उमेदवाराचे वय 18 ते 36 पर्यंत असावी अजा अज साठी 5 वर्षे तर ओबीसी साठी 3 वर्षे वयात सूट मिळेल.

परीक्षा फी-ओपन ओबीसी ई डब्ल्यू एस साठी परीक्षेत रुपये 500 तर अजा अज व महिला साठी250 रुपये असेल.

अर्ज कसा करावा –उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा. यासाठी खालील दिलेल्या ठिकाणी क्लिक करून अधिकृत वेबसाईट ची भेट घ्यावी.

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख -21 ऑक्टोबर 2025

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख -20 नोव्हेंबर 2025.

याशिवाय सविस्तर जाहिरात उपलब्ध होण्यासाठी काही काळ बाकी आहे सविस्तर जाहिरात उपलब्ध झाल्यानंतर खाली दिलेल्या ठिकाणी आपणाला पीडीएफ सविस्तरपणे पाहता येईल.

याचबरोबर अर्ज करण्याच्या तारखांमध्ये काही अंशी बदल संभवतो.

SHORT NOTIFICATION  पाहण्यासाठी येथे click करा 

APPLY NOW येथे click करा

नोकऱ्यांची जलद माहिती मिळवण्यासाठी येथे click करा